Site icon Jan Bharat Samachar

राजमाता जिजाऊ जन्मोत्सव समितीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुजाता सदानंद शेट्टी यांचा सत्कार

Spread the love

राजमाता जिजाऊ जन्मोत्सव समितीच्या वतीने कर्तुत्वान महिला व आदर्श माता यांना पुरस्कार सोहळा कसबा पेठ येथील लाल महालामध्ये संपन्न झाला या पुरस्कार सोहळ्यामध्ये प्रभाग क्रमांक 24 मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार सुजाता सदानंद शेट्टी यांचा समितीच्या वतीने अध्यक्ष सुशील पवार यांच्या हस्ते शॉल पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी शिव महोत्सव समितीचे अध्यक्ष प्रशांत धुमाळ, महिला अध्यक्षा राजमाता जिजाऊ जन्मोत्सव समितीचे स्मिता पवार, मुकेश यादव, मुंबईमध्ये मंगेश साखरे, राहुल तांबे, आदि यावेळी उपस्थित होते,

Exit mobile version