Site icon Jan Bharat Samachar

भारतीय जनता पार्टी कॅन्टोन्मेंट ओबीसी मोर्चा तर्फे सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालय मध्ये रुग्णांना फळ वाटप.

Spread the love

भाजपा पुणे कॅन्टोन्मेंट मतदार संघ.भवानी माता मंडळ. ओबीसी मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आमदार सुनील कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे कॅन्टोन्मेंट मधील सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालय मधील रुग्णांना फळे वाटप करण्यात आले.
यावेळी नगरसेवक विशाल धनवडे, नगरसेविका पल्लवीताई चंद्रशेखर जावळे, शंतनूभाऊ कंबळे, संतोष यादव, आशिष जानजोत, अभिजित कसबे, दिनेश रासकर, अमित जैन, नितीन भोईर, साईनाथ सपकाळ, भीमराव देवकाते, मनोज बनकर, आतिश माकवाना, नागेश धनगर, सुनिल वाल्हेकर, संजय वाघमारे, स्वाती ताई पत्री, विद्याताई चव्हाण, विजय चव्हाण, सचिन मकवाना, आफ्रिदि पटेल, सुनिल मुंजे, पुष्पक चव्हाण, संदीप उमापे आदि उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या आयोजन भाजपा ओबीसी मोर्चा पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष विकी पांडुरंग ढोले यांनी केले.

Exit mobile version