Site icon Jan Bharat Samachar

जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी मतदानाचा हक्क बजावला

Spread the love

पुणे. जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी २१० कोथरूड विधानसभा मतदार संघांतर्गत सक्सेस टॉवर, पंचवटी, पाषाण येथील मतदान केंद्र क्र. १२२ येथे मतदानाचा हक्क बजावला; तसेच अधिकारी, कर्मचारी आणि मतदारांशी संवाद साधला.

Exit mobile version