Site icon Jan Bharat Samachar

Spread the love

पुणे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन विस्तारीकरण संदर्भात आज मुख्यमंत्रीआयु. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या सोबत पुणे विमानतळावर समितीचे पदाधिकाऱ्यांनी सविस्तर चर्चा केली यादरम्यान मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक चर्चा केली लवकर मार्ग निघेल असे विश्वजीत केले ही चर्चा व भेट घडवण्यात नामदार आयु.मुरलीअण्णा मोहोळ यांनी महत्त्वाची भूमिका पारपाडली।

याप्रसंगी माजी आमदार आयु.जयदेव गायकवाडआयु.अविनाश साळवे आयु.परशुराम वाडेकर,डॉ.सिद्धार्थ धेंडे आयु.शैलेंद्र चव्हाण आयु.रोहिदास गायकवाड आयु.राहुल डंबाळे आयु तायडे आयु.युवराज बनसोडे आयु.शैलेंद्र मोरे आयु.अतुल साळवे उपस्थित होते ।

Exit mobile version