Site icon Jan Bharat Samachar

रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सागर दादा सदाभाऊ खोत यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळ्यात सत्कार

Spread the love

रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सागर दादा सदाभाऊ खोत यांच्या वाढदिवसानिमित्त एस के इंटरनॅशनल सैनिक स्कूल रेठरे धरण या ठिकाणी अभिष्टचिंतन सोहळ्यात सत्कार करताना रयत क्रांती संघटनेचे राज्य प्रवक्ते , पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष तसेच समाजरत्न समाजभूषण श्री गजानन शेठ गांडेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. मुरलीधर आरु, अर्जुनशेठ गव्हाणे, नथूभाऊ गव्हाणे, पत्रकार अर्जुन मेदनकर यांच्या समवेत.

Exit mobile version