Site icon Jan Bharat Samachar

मंत्री पंकजा मुंडे यांचा प्रदेश कार्यालयात जनता दरबार संपन्न

Spread the love

पर्यावरण व वातावरणीय बदल तसेच पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांचा जनता दरबार मंगळवारी दुपारी 3 वाजता भाजपा प्रदेश कार्यालयात संपन्न झाला. या जनता दरबारात मंत्री पंकजा मुंडे यांच्यासमोर सर्वसामान्य नागरिकांनी त्यांच्या तक्रारी, समस्या आणि सूचना मांडल्या. मोठ्या संख्येने उपस्थित नागरिकांशी पंकजा मुंडे यांनी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

Exit mobile version