Site icon Jan Bharat Samachar

बोपोडी, मुंबई-पुणे रोडवरील गेट क्रमांक २० वार नागरिकांना पाण्याचा गंभीर त्रास

Spread the love

पुणे.बोपोडी, मुंबई-पुणे रोडवरील गेट क्रमांक २० या ठिकाणी रस्त्याचे काम चालू असताना पाण्याची लाईन तुटल्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून येथील वसाहतीतील नागरिकांना पाण्याचा गंभीर त्रास सहन करावा लागत होता.

या समस्येची गांभीर्याने दखल घेत पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांशी तात्काळ चर्चा करून आज या प्रश्नाचा समाधानकारक तोडगा काढण्यात आला आहे.

 

तसेच, नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून सकाळी पिण्याच्या पाण्याचा टँकर मागवून स्वता मा.परशुराम वाडेकर रिपाई नेते महाराष्ट्र प्रदेश ( आठवले ) उपस्थित राहून पाण्याचे वाटप व्यवस्थित रित्यापणे करण्यात आले.

Exit mobile version