Site icon Jan Bharat Samachar

नवनिर्वाचित आयुक्त मा. श्री. नवलकिशोर राम ह्यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते गोपाल दादा तिवारी ने दिली शुभेच्छा

Spread the love

पुणे.पुणे महानगरपालिकेचे नवनिर्वाचित आयुक्त मा. श्री. नवलकिशोर राम ह्यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते तसेच माजी नगरसेवक श्री गोपाळ दादा तिवारी यांच्या नेतृत्वाखाली सदिच्छा भेट घेऊन शुभेच्छा तसेच पुण्याच्या ट्रॅफिक व नवीन बांधकामे यांच्या विषयी प्रलंबित प्रश्नांवर लक्ष घालण्याचे निवेदन दिले , तसेच काँग्रेस पक्षाचे लीगल सेलचे प्रदेश सचिव आणि राजीव गांधी स्मारक समितीचे सदस्य मा. ऍड फैयाज भाई शेख यांनी सर्वांच्या वतीने शुभेच्छा दिल्या…
याप्रसंगी सर्व सहकारी संजय अभंग, गणेश मोरे ,गणेश शिंदे ऍड. श्रीकांत पाटील , योगेश भोकरे व धनंजय भिलारे हे सर्व उपस्थित होते…

Exit mobile version