Site icon Jan Bharat Samachar

पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी व बोपोडी ब्लॉक काँग्रेस कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने जगद्गुरु संत शिरोमणी श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे स्वागत

Spread the love

पुणे. पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी व बोपोडी ब्लॉक काँग्रेस कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने जगद्गुरु संत शिरोमणी श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे स्वागत बोपोडी भागामध्ये उत्साहात करण्यात आले. यावेळी येणाऱ्या सर्व वारकरी संप्रदायातील भक्तांना उपवासाचे फराळ, पाणी बॉटल औषधपेटी, रेनकोट , ओ आर एस , बिस्किट पाकीट , वाटप प्रसिद्ध उद्योजक माननीय कृष्णकुमारजी गोयल साहेब, माजी आमदार दीप्तीताई चवधरी, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अभयजी छाजेड, आप पक्षाचे अध्यक्ष मुकुंदजी किर्दक यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन मा. विनोद दादासाहेब रणपिसे सरचिटणीस पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी ,मा. राजेंद्रजी भुतडा उपाध्यक्ष पुणे शहर काँग्रेस , मा. विशाल जाधव अध्यक्ष बोपोडी ब्लॉक काँग्रेस कमिटी व गोदाई सोशल फाउंडेशन यांच्या वतीने करण्यात आले. यावेळी आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत तुळशीचे रोप , पंचा आणि टोपी देऊन करण्यात आले .

याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. विजय खळदकर, अनिलजी पवार साहेब, विजय कांबळे , संजयजी कांबळे , प्रशांतजी टेके , इंद्रजीत भालेराव , नंदलालजी धिवार, शैलेंद्र पवार , राजन पिल्ले , शशिकांत पाडुळे , रवी गायकवाड , महेंद्र कांबळे,दत्ता सुर्यवंशी सर , जय चव्हाण , नारायण चौधरी , विजय सरोदे , दत्ता घोडके , जीवन घोंगडे , सुरेश यादव , अभिजीत जगताप , अकबर शेख, निखिल गायकवाड , हेनरी अलमेडा , जॉन पॅटिॅक, योगेश पवार , आकाश मारे , सुनिल अल्हाट, आशुतोष जाधव तन्मय सोनवणे , संदेश कांबळे, संकेत साळुंके , मुकुल गायकवाड, बाबा तांबोळी , गणेश सारवान, अमित अगरवाल ,विकास कांबळे , डॉमिनिक सॅम , राजेंद्र कांबळे, चेतन खुडे, विशाल बर्वे, संदीप भिसे, अतुल गायकवाड , सनी परमार, रितेश बोरडे , रोहित सोनवणे, प्रतीक भोसले, अनिकेत गोरे , स्वप्निल सोनवणे, युवराज जेठीथोर, संजय जगताप,उमेश पिसाळ, विजय जगताप ,ॲड विठ्ठल आरुडे , संतोष दिघे , श्रीधर गायकवाड, मयुरेश गायकवाड ,सादिक शेख, साजिद शेख , सोनू गायकवाड , सागर कोरी निहाल पवार, ज्योतीताई परदेशी , मनीषाताई ओव्हाळ, संजीवनीताई देवकुळे , रतनताई भंडारे ,अख्तिरीताई शेख , रमाताई भोसले , रेश्मा कांबळे ,मोनिकाताई पठारे , जेसीताई जोसेफ, रूपालीताई कांबळे , चंदाताई गायकवाड ,सुंदरताई ओव्हाळ सुनिताताई खरात ,दिलशादताई अत्तार , कल्पनाताई शंभरकर ,राणी भोसले ,वसुंधराताई निरभवणे , शोभाताई आरुडे, अंजलीताई दिघे , शुभांगीताई नाईक , कविताताई भागवत , लक्ष्मीताई कुंटेवन ,अंजलीताई गायकवाड व इतर सर्व काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version