Site icon Jan Bharat Samachar

टीजीएच ऑन्कोलाइफ कॅन्सर सेंटरमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साह

Oplus_16777216

Spread the love

पुणे.टीजीएच ऑन्कोलाइफ कॅन्सर सेंटरमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी रुग्णालयातील कर्मचारी आणि रुग्ण मोठ्या संख्येने उपस्थित होते. योग हा केवळ एक सराव नाही, तर तो एक जीवनशैलीचा भाग असून नियमित योग्याभ्यासाचा सल्ला यावेळी देण्यात आला. यावेळी रुग्णालयाच्या डॉ. ज्योती मेहता, डॉ. संतोष साहू आणि डॉ. प्रिया अग्रवाल उपस्थित होते.

Exit mobile version