Site icon Jan Bharat Samachar

ज्येष्ठ स्वयंसेवक श्री.महादेव नाईक “आप्पा” यांचा सत्कार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक मा.सुहासराव हिरेमठ व शहर अध्यक्ष धीरजजी घाटे यांच्या हस्ते

Spread the love

पुणे.भारतीय जनता पार्टी पुणे शहर यांच्या वतीने “लोकतंत्र सेनानी गौरव समारंभ” आज गुरुवार दिनांक 26 जून 2025 रोजी अण्णाभाऊ साठे सभागृह, बिबवेवाडी येथे पार पडला, सदर कार्यक्रम प्रसंगी 10 प्रातिनिधिक सत्याग्रहिंचा सत्कार करण्यात आला, यामध्ये आपल्या खडकी भागातील ज्येष्ठ स्वयंसेवक श्री.महादेव नाईक “आप्पा” यांचा सत्कार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक मा.सुहासराव हिरेमठ व शहर अध्यक्ष धीरजजी घाटे यांच्या हस्ते करण्यात आला.

Exit mobile version