• ब्रेकिंग न्यूज़

     प्रार्थना आत्मा का नैवेद्य है : प्रा. मिलिंद जोशी

    पुणे : “प्रार्थना का विस्तार आत्मकल्याण से लेकर विश्वकल्याण तक है। अंतर्मन को समृद्ध करना और आत्मबोध के द्वार खोलना…

    Read More »
  • ब्रेकिंग न्यूज़

    देवस्थान इनाम निर्मूलन कायद्याविरोधात अष्टविनायक मंदिरे एकवटली !

    पुणे : महाराष्ट्राची सांस्कृतिक अस्मिता आणि कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या अष्टविनायक देवस्थानांच्या शेकडो एकर जमीनीला धोका पोहोचवणारा ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम…

    Read More »
  • मराठी

    ९.५४ लाख वीजग्राहकांना ‘स्मार्ट’ योजनेतून सौर प्रकल्पाची सुवर्णसंधी; ३७,७७२ चे उद्दिष्ट

    पुणे, दि. १८ मे, २०२६: चालू मे महिना देशभरात ‘सोलार महिना‘ म्हणून साजरा केला जात आहे. या निमित्ताने ‘पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजने’ला गती देण्यासाठी आणि नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. याच संधीचा फायदा घेत स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफ टॉप (स्मार्ट) योजनेअंतर्गत पुणे परिमंडलातील पात्र ९,५४,३५४ ग्राहकांना आपल्या घराच्या छतावर १ किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प अत्यंत अल्प खर्चात बसविण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. महावितरणने या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले असून, पुणे परिमंडलासाठी ३७,७७२ सौर प्रकल्प उभारण्याचे उद्दिष्ट  निश्चित केले आहे.   या योजनेचा मुख्य उद्देश दारिद्र्यरेषेखालील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील, महिना १०० युनिटपेक्षा कमी वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांना मोफत वीज मिळवून देणे हा आहे. या प्रकल्पामुळे पात्र ग्राहकांना पुढील सुमारे २५ वर्षे मोफत वीज मिळणार आहे. ही योजना ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर राबविण्यात येत आहे. त्यासाठी महावितरणकडून विविध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत.   भरावयाची रक्कम आणि मिळणारे अनुदान १ किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प बसविण्यासाठी केंद्र सरकार पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेतून ३०,००० आणि राज्य सरकारकडून १७,५०० रुपयांपर्यंत अनुदान देत आहे. लाभार्थी ग्राहकाला अनुक्रमे दारिद्र्यरेषेखालील ग्राहक: केवळ ₹२,५००, अनुसूचित जाती व जमाती ग्राहक: ₹५,००० तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील सर्वसाधारण ग्राहकांना केवळ ₹१०,००० भरावे लागणार आहेत. उर्वरित सर्व रक्कम केंद्र व राज्य शासनाकडून अनुदान स्वरूपात वर्ग केली जात असल्याने ग्राहकांवर कोणताही मोठा आर्थिक भार पडणार नाही. अर्ज कुठे आणि कसा करावा ? ग्राहकांनी प्रथम केंद्र सरकारच्या ‘पीएम सूर्यघर’ मोबाईल ॲप किंवा अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. तसेच महावितरणच्या ‘iSMART’ या अधिकृत पोर्टलवर ऑनलाईन अर्ज भरावा. अधिक माहितीसाठी किंवा अर्ज प्रक्रियेत मदतीसाठी महावितरणच्या संबंधित शाखा किंवा उपविभागीय कार्यालयाशी संपर्क साधता येईल. पुण्यातील ३५,५२९ ग्राहकांच्या छतावर सौर प्रकल्प पुणे परिमंडलामध्ये सौर ऊर्जेचा वापर वाढवण्यासाठी नागरिकांनी नेहमीच आघाडी घेतली आहे. आतापर्यंत ३५,५२९ घरगुती ग्राहकांनी सौर प्रकल्प साकारले असून त्याची एकूण स्थापित क्षमता १७९ मेगावॅट इतकी झाली आहे. या सर्व ग्राहकांचे मासिक वीजबिल आता शून्यवत झाले असून, त्यांची वीज बिलाच्या खर्चातून कायमची सुटका झाली आहे. महावितरणकडून योजनेसाठी जनजागृती सूर्यघर योजनेची जनजागृती करण्यासाठी महावितरणने पुणे परिमंडलात ८ आणि ९ मे रोजी मोहीम राबवून ठिकठिकाणी जनजागृती करण्यात आली. १८९ गृहनिर्माण संस्थामध्ये जाऊन तेथील सभासदांना एकत्र करुन योजनेचे महत्व पटवून दिले. तसेच ३ लाख माहितीपत्रकांचे वाटप करण्यात आले. घर,‍ विविध आस्थापना, पादचारी या सर्वांपर्यंत महावितरण पोहाचले. सुवर्णसंधीचा लाभ घ्या – मुख्य अभियंता “स्मार्ट’ योजनेच्या माध्यमातून समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू घटकांना सौर ऊर्जेच्या क्रांतीमध्ये सामील करून घेण्याचा महावितरणचा मानस आहे. १ किलोवॅटचा हा प्रकल्प ग्राहकांना वीज बिलाच्या त्रासातून कायमची मुक्ती देईल. “ — सुनिल काकडे, मुख्य अभियंता, महावितरण पुणे परिमंडल

    Read More »
  • ताजा खबर

    पु. ल. देशपांडे उद्यान के बाहर ट्रैफिक जाम से लोगों को मिली राहत

    पुणे : शहर के प्रसिद्ध पु. ल. देशपांडे उद्यान के बाहर बढ़ते अतिक्रमण और उससे उत्पन्न हो रही भीषण ट्रैफिक…

    Read More »
  • महाराष्ट्र

    महाराष्ट्र के तीर्थस्थलों और ऐतिहासिक धरोहरों के विकास को मिली गति

    मुंबई : राज्य में ऐतिहासिक और धार्मिक स्थलों को संरक्षित और बढ़ावा देना सरकार की प्राथमिकता है, और तीर्थ विकास…

    Read More »
  • ब्रेकिंग न्यूज़

    जुनी केस मागे न घेतल्याच्या कारणावरून पिस्तुलातून गोळीबार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न

    पुणे : जुनी केस मागे न घेतल्याच्या कारणावरून दोघा रेकॉर्डवरील गुंडांनी दोघा तरुणांना मारहाण करून त्यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रकार समोर…

    Read More »
  • ब्रेकिंग न्यूज़

    ‘आर्ट मॅजिक’मध्ये बालचित्रकार ते हौशी कलाकारांचा कलाविष्कार

    पुणे : निसर्गचित्रांच्या मनोहारी रंगछटा, महादेव, कृष्ण, गणपती यांसारख्या देवी-देवतांची विविध शैलींमधील आकर्षक चित्रे, प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांची हुबेहूब रेखाटने, चारकोल माध्यमातील…

    Read More »
  • ब्रेकिंग न्यूज़

    “कोकणातील आंबा-काजू उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय; सरकारने तात्काळ भरीव मदत द्यावी” – प्रदेशाध्यक्ष ॲड. शंकर चव्हाण

    मुंबई | प्रतिनिधी : कोकणातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनावरून राज्यातील राजकारण तापले असताना मुंबई उच्च न्यायालयाचे अधिवक्ता तथा…

    Read More »
  • ताजा खबर

    पु. ल. देशपांडे उद्यान के बाहर अतिक्रमण और ट्रैफिक जाम से बढ़ी परेशानी

    पुणे : शहर के प्रसिद्ध पु. ल. देशपांडे उद्यान के बाहर बढ़ती अतिक्रमण की समस्या और भीषण ट्रैफिक जाम को…

    Read More »
  • ताजा खबर

    आदर्श नगर, बोपोडी के क्षेत्र का विधायक सिद्धार्थ शिरोले ने किया संवाद दौरा

    पुणे : आदर्श नगर, बोपोडी क्षेत्र का शनिवार, 16 मई को विधायक सिद्धार्थ शिरोले ने संवाद दौरा किया ।इस दौरान…

    Read More »
Back to top button
error: Content is protected !!