मराठी
Your blog category
- 
	
			  वय हा केवळ एक आकडापुणे : वय हा केवळ एक आकडा असून आपण आपले कर्तृत्व कधीही दाखवू शकतो. वयामध्ये अडकू नका, जेष्ठ या… Read More »
- 
	
			  पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पत्रकारांबरोबर इतरांनी पुढे यावे – आण्णा बनसोडेपिंपरी, पुणे ( मराठवाड्यातील पूरग्रस्त बांधवांच्या पाठीशी महाराष्ट्र शासन खंबीरपणे उभे आहे. स्वतः होऊन स्वयंस्फूर्तीने पत्रकार बंधू, भगिनी देखील आता… Read More »
- 
	
			  कात्रज दत्तनगर रस्त्यावर जीवघेणी गळती PMC प्रशासन झोपेत!कात्रज दत्तनगर मुख्य रस्त्यावर जैन मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले असून सततच्या पाण्याच्या गळतीमुळे नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास… Read More »
- 
	
			  बीड मधील शेतमजुरांसाठी हवा मदतीचा हातमराठवाड्यातील अनेक गावांना महापुराचा जोरदार फटका बसला. यामुळे आपला अन्नदाता बळीराजा याचे अवघे विश्व वाहून गेले. या शेतकऱ्यांचे अश्रू पुसून… Read More »
- 
	
			  संजय लोणकर यांचे निधनपिंपरी, पुणे : ज्येष्ठ पत्रकार अरुण लोणकर आणि शरद लोणकर यांचे थोरले बंधू संजय निवृत्ती लोणकर (वय ६४ वर्षे) यांचे… Read More »
- 
	
			  “ग़ज़लियत” दिल की दास्ता चे उद्या सादरीकरणपुणे : कोजागरी पौर्णिमेनिमित्त नव्या जुन्या गझलांचा सुरेख मिलाफ असणाऱ्या “ग़ज़लियत” दिल की दास्ता या कार्यक्रमाचे उद्या (दि. ६) आयोजन… Read More »
- 
	
			  तरुणांमध्ये सेवाभाव रुजवून विधायक मार्गावर नेणे गरजेचेपुणे : सध्याच्या काळात तरुण अधिकाधिक भौतिक सुखाच्या मागे धावताना दिसत असताना, समर्थ प्रतिष्ठान सारखी संस्था तरुणांना एकत्र करून सामाजिक… Read More »
- 
	
			  ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिरात कुंकूमार्चन पूजाविधी आणि विशेष आरासपुणे: ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिरात महाभोंडला आणि कुंकूमार्चन पूजाविधी यांचे आयोजन करण्यात आले. छोट्या मुलांपासून ते ज्येष्ठ महिलांपर्यंत सर्वांनी… Read More »
- 
	
			  आगामी निवडणुकांत ओबीसी, आरक्षणवाद्यांची सत्ता आणाधनगरांनी सामाजिक व राजकीय ओळख प्रस्थापित करावी पुणे : धनगर समाज लढवय्या, इतिहासात त्यांची नोंद राज्यकर्ता अशी आहे. समाजाने आपला… Read More »
- 
	
			  शिवसेनेचे राजकारण सत्तेसाठी नाही : उद्धव ठाकरेपुणे – शिवसेना ही केवळ सत्तेसाठी जन्माला आलेली नाही. त्यामुळे सत्ताप्राप्तीसाठी राजकारण करायचे नाही हे सूत्र बाळासाहेबांपासून आम्ही पाळत आलो… Read More »
 
				