• मराठी

    ‘प्रधानमंत्री सूर्यघर’ योजनेच्या प्रसारासाठी महावितरणचा पुढाकार : शुक्रवारी पुणे परिमंडलात एकाच दिवशी मेळावे

    पुणे,दि. ७ मे, २०२६:- केंद्र सरकारची अत्यंत महत्त्वाकांक्षी ‘प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना’ घराघरांत पोहोचवण्यासाठी महावितरणच्या पुणे परिमंडलाने कंबर कसली आहे. शुक्रवारी रास्ता पेठ शहर मंडल, गणेशखिंड शहर मंडल आणि पुणे ग्रामीण मंडलातील सर्व उपविभाग व शाखा कार्यालयांतर्गत महावितरणचे वीज कर्मचारी थेट गृहनिर्माण संस्थांमध्ये जाऊन या योजनेचा प्रसार करणार आहेत. पुणे परिमंडलात आतापर्यंत ३४३१२ ग्राहकांनी सूर्यघर योजनेचा लाभ घेतला आहे. त्याची क्षमता १७० मेगावॉट इतकी असून सूर्यघर योजनेमुळे या ग्राहकांचे वीजबिल शून्यवत झाले आहे. केंद्र सरकार सूर्यघर योजनेसाठी १ किलोवॅट प्रकल्पाला ३०,००० रुपये, २ किलोवॅट प्रकल्पासाठी ६०,००० रुपये तर ३ किलोवॅट किंवा त्यापेक्षा जास्त क्षमतेसाठी कमाल ७८,००० रुपये इतके अनुदान देत आहे. एका किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पातून दरमहा सरासरी १२० युनिट वीज तयार होते. सूर्यघर प्रकल्पासाठी राष्ट्रीयकृत बँकांकडून ९० टक्क्यांपर्यंत कर्ज सुद्धा मिळते. चौकट : प्रधानमंत्री-सूर्यघर योजनेला वीजग्राहकांपर्यत पोहोचविण्यासाठी वीज कर्मचारी गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये जाऊन माहिती पत्रके वाटतील आणि ग्राहकांना मिळणाऱ्या भरघोस अनुदानाची माहिती देऊन योजनेत सहभागी होण्याचे आवाहन करतील. सुनिल काकडे, मुख्य अभियंता, महावितरण, पुणे

    Read More »
  • मराठी

    प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

    पुणे, दि. ७ : केंद्र सरकारच्या ‘प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना (पीएमआयएस) २०२६‘ अंतर्गत देशामध्ये ३१ हजार ४८० हून जागेवर विविध नामांकित…

    Read More »
  • ब्रेकिंग न्यूज़

    विद्युत कंपन्यांच्या राष्ट्रीय स्पर्धेत महावितरण अजिंक्यपदाकडे; खो-खोमध्ये (महिला) विजेतेपद

    पुणे, दि. ७ मे २०२४: अखिल भारतीय विद्युत क्रीडा नियंत्रण मंडळाच्या ४७ व्या राष्ट्रीय स्पर्धेत महावितरणने सलग दुसऱ्या दिवशीही दबदबा ठेवत अजिंक्यपदाकडे वाटचाल सुरु केली आहे. यामध्ये महावितरणच्या खो-खोच्या महिला संघाने विजेतेपद मिळवले आहे. तर कबड्डीमध्ये उपांत्य फेरीत तर खो-खो व बास्केटबॉलमध्ये पूर्वउपांत्य फेरीत महावितरणच्या संघाने प्रवेश केला आहे. बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात एमएसईबी होल्डिंग कंपनीद्वारे आयोजित या राष्ट्रीय स्पर्धेत गुरुवारी (दि. ७) खो-खोच्या महिला गटात महावितरण विरुद्ध राजस्थान असा अंतिम फेरीचा सामना झाला. यात महावितरणच्या कर्णधार भाग्यश्री फडतरे, सारिका जाधव, श्रेया जाधव, मोनिका भोसले यांनी आक्रमण व संरक्षणामध्ये दमदार कामगिरी करीत सामन्यावरील वर्चस्व कायम ठेवले. पहिल्या डावात १२ विरुद्ध ५ गुणांची आघाडी घेत दुसऱ्या डावात महावितरण संघाने सहा मिनिटे राखून खो-खोचे राष्ट्रीय विजेतेपद पटकावले. तर राजस्थानला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. खो-खोच्या पुरुष गटामध्ये महावितरण संघाने (१५) हरियाणा संघाचा (४) ११ गुणांनी सहज पराभव करीत उपांत्य फेरीत प्रवेश केला. मात्र राजस्थान (६) विरुद्ध महापारेषण (५) संघात तुल्यबळ लढत झाली व राजस्थानने एक गुणाने निसटता विजय मिळवला. आता महावितरण विरुद्ध महापारेषण आणि हरियाणा विरुद्ध राजस्थान अशी अंतिम फेरीसाठी लढत होणार आहे. भारतीय खो-खो संघाचा कर्णधार प्रतिक वाईकर याच्यासह निशिकांत शिंदे, विराज कोटमकर, महेंद्र पाटील यांनी आक्रमण व संरक्षणामध्ये सातत्य कायम ठेवले असून सर्व साखळी सामन्यांत वर्चस्व मिळवले आहे. महापारेषणचा उत्कृष्ट खेळाडू विशाल सावंत व इतर सहकाऱ्यांवर आता बलाढ्य महावितरण संघाचा पराभव करण्याचे आव्हान आहे. कबड्डीच्या पुरुष गटामध्ये पूर्वउपांत्य फेरीत बीएसईएस राजधानी दिल्ली संघ (४९) विरुद्ध महापारेषण (३९) यांच्या अतिशय अटीतटीची लढत झाली. केवळ तीन गुणांनी महापारेषणला पराभव पत्कारावा लागला. दिल्लीच्या संजीव छिकारा, हरदेव शर्मा, रवी प्रकाश व अनिल यांनी आक्रमक पवित्रा घेत महापारेषणचे शेवट्या मिनिटापर्यंत सुरु असलेले आक्रमण थोपवून धरले. यानंतर हिमाचल प्रदेश संघाने (३२) मध्यप्रदेश पॉवर मॅनेजमेंट संघाचा (७) सहज पराभव करून उपांत्य फेरी गाठली. तर महावितरण संघातील (३०) दीपक माने, अमित जाधव, नीलेश ठाकूर, अभिषेक नर, अजय शिंदे यांच्या आक्रमक पवित्र्याने तेलंगणा ट्रान्समिशन संघाचा (११) १९ गुणांनी आणि हरियाणा संघाने (४८) टाटा पॉवर मुंबई संघाचा (१७) पराभव करीत उपांत्य फेरीत प्रवेश केला. बास्केटबॉलच्या साखळी सामन्यांनी या स्पर्धेत दुसऱ्या दिवशी रंगत वाढली. यात महावितरण (३४) विरुद्ध तेलंगणा (२४) लढतीत महावितरणच्या पंकज गेडे, शिवछत्रपती पुरस्कार विजेता शत्रुघ्न गोखले, आशिष खानापुरे यांनी सामन्यावर नियंत्रण ठेवत विजय मिळवला. यासोबतच सुरजितसिंग, हरप्रितसिंग, सतेंदरसिंग यांच्या आक्रमणामुळे पंजाब संघाने (२१) उत्तराखंड संघाचा (८) पराभव केला. तर हरियाणा संघ (५४) विरुद्ध महापारेषण (६) लढतीत हरियाणाने एकतर्फी विजय मिळवला.

    Read More »
  • ब्रेकिंग न्यूज़

    तंत्रज्ञानाच्या अंतर्भावाने उद्योगांचा विकास झपाट्याने होईल पद्मश्री मिलिंद कांबळे यांचे प्रतिपादन; भारतातील पहिल्या तीन दिवसीय ‘ईआरपी प्रदर्शना’चे उद्घाटन

    विकसित भारताच्या स्वप्नपूर्तीसाठी तंत्रज्ञानाधारित उद्योगांची गरज पद्मश्री मिलिंद कांबळे यांचे प्रतिपादन; भारतातील पहिल्या तीन दिवसीय ‘ईआरपी प्रदर्शना’चे उद्घाटन पुणे/पिंपरी, ता.…

    Read More »
  • ताजा खबर

    शहर में महिलाओं के लिए बनाई गई ‘पिंक बस’ शौचालय सेवा बंद

    पुणे : शहर में जंगली महाराज रोड स्थित छत्रपति संभाजी उद्यान के प्रवेश द्वार पर महिलाओं के लिए बनाई गई…

    Read More »
  • ताजा खबर

    महाराष्ट्र बोर्ड 10वीं परीक्षा का रिजल्ट कल होगा जारी

    पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक एवं उच्च माध्यमिक शिक्षा मंडल (MSBSHSE) द्वारा आयोजित माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (SSC) यानी 10वीं बोर्ड…

    Read More »
  • ताजा खबर

    महाराष्ट्र बोर्ड 10वीं परीक्षा का रिजल्ट कल होगा जारी

    पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक एवं उच्च माध्यमिक शिक्षा मंडल (MSBSHSE) द्वारा आयोजित माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (SSC) यानी 10वीं बोर्ड…

    Read More »
  • पुलिस हवलदार रिश्वत लेते रंगे हाथ गिरफ्तार

    पुणे, प्रतिनिधि:पुणे में भ्रष्टाचार निरोधक विभाग ने बड़ी कार्रवाई करते हुए एक पुलिस हवलदार को रिश्वत लेते हुए रंगे हाथ…

    Read More »
  • मराठी

    भारतातील पहिल्या ‘ईआरपी प्रदर्शना’चे ७ ते ९ मे या कालावधीत पुण्यात आयोजन

    पुणे/पिंपरी, ता. ५: महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीला डिजिटल युगाशी जोडण्याच्या उद्देशाने भारतातील पहिल्या ‘ईआरपी’ औद्योगिक प्रदर्शनाचे ७ ते ९ मे २०२६…

    Read More »
  • ताजा खबर

    पुणे में जैन मंदिरों के सुदृढ़ प्रबंधन के लिए सभी मंदिरों का किया जाएगा सर्वेक्षण

    पुणे : श्री जैन श्वेताम्बर मूर्तिपूजक युवक महासंघ, पुणे द्वारा पुणे जिले में स्थित जैन मंदिरों की व्यवस्था को सुदृढ़…

    Read More »
Back to top button
error: Content is protected !!