-
संत तुकाराम महाराज पालखी महामार्गास देहूतून भूसंपादनाची मागणी
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : राज्यातील पालखी मार्गांचे डांबरीकरण, रुंदीकरण कामे मोठ्या प्रमाणात होत असताना देहूगाव ते देहूरोड या…
Read More » -
चुनाव
chunav update; मोदी सरकार की योजनाओं की जानकारी घर-घर जाकर देगी भाजपा
पिंपरी: राज्य सरकार ने महानगरपालिका, नगरपालिका और नगरपंचायतों के लिए प्रभाग रचना (वार्ड पुनर्रचना) के आदेश जारी किए हैं। नगरविकास…
Read More » -
ताजा खबर
pune thunderstorms update: शहर और जिलों में आंधी-तूफान,14 जून तक जिले के लिए ‘येलो अलर्ट’ जारी
जून के पहले सप्ताह में शहर और जिलों में औसत से कम बारिश पुणे: शहर और उसके आसपास के क्षेत्रों…
Read More » -
ताजा खबर
Air India Flight LIVE Updates: 72 घंटे लगेंगे DNA मैच करने की प्रकिया में
अहमदाबाद . गुरुवार की दोपहर हुए दर्दनाक विमान हादसे में 240 से ज्यादा लोगों की मौत की खबर है, अन्य…
Read More » -
ताजा खबर
द बंगाल फाइल्स में विवेक रंजन अग्निहोत्री फिर खोलेंगे एक और दर्दनाक सच
मुंबई (अनिल बेदाग) : विवेक रंजन अग्निहोत्री, जो अपनी बेबाक कहानियों और दमदार फिल्मों के लिए जाने जाते हैं, अब…
Read More » -
ताजा खबर
मत्स्यपालन और जलीय कृषि के भविष्य के लिए महाराष्ट्र से शुरुआत करें – मंत्री नीतेश राणे
मुंबई (अनिल बेदाग): महाराष्ट्र के मत्स्य और बंदरगाह विकास मंत्री नीतेश राणे ने बताया कि मत्स्यपालन और जलीय कृषि क्षेत्र…
Read More » -
धर्म
विश्व हिंदू परिषदेतर्फे श्री शिवराज्याभिषेक दिनानिमित्त किल्ले सिंहगडावर पालखी सोहळा रविवारी (दि.१५)
पुणे : भारतीय इतिहासातील सुवर्णक्षण म्हणजे शिवराज्याभिषेक सोहळा. त्यामुळे विश्व हिंदू परिषद, पुणे व श्री शिवराज्याभिषेक अभिवादन समिती (किल्ले सिंहगड)…
Read More » -
ताजा खबर
‘तेर पॉलिसी सेंटर’ के 15 वर्ष पूर्ण होने पर पर्यावरण अनुकूल कार्यक्रमों की शृंखला
पुणे .पर्यावरण संरक्षण के क्षेत्र में अंतरराष्ट्रीय स्तर पर कार्यरत पुणे स्थित संस्था ‘तेर पॉलिसी सेंटर’ के 15 वर्ष पूर्ण…
Read More » -
मराठी
डिजीलॉकरमध्ये विजेची बिले उपलब्ध लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहन
मुंबई.आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसेन्स, उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला अशी महत्त्वाची कागदपत्रे इलेक्ट्रॉनिक स्वरुपात सुरक्षित ठेऊन हवे तेव्हा उपलब्ध करून देणाऱ्या केंद्र सरकारच्या डिजिलॉकर या ऑनलाईन सुविधेमध्ये आता महावितरणची वीजबिलेही उपलब्ध झाली असून वीज ग्राहकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक मा. लोकेश चंद्र यांनी बुधवारी केले. मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्याधुनिक माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून वीज ग्राहकांना ईज ऑफ लिव्हिंगच्या आधारे अधिकाधिक सेवा देण्याची सूचना केली आहे. त्यानुसार महावितरणने केंद्र सरकारच्या डिजिलॉकरशी वीजबिले जोडली आहेत. यामुळे वीज ग्राहकांना आपल्या मोबाईल फोनमध्ये डिजिलॉकर ॲपमध्ये ठेवलेल्या महत्त्वाच्या दाखल्यांसोबतच वीजेची बिलेही उपलब्ध होणार आहेत. त्यांना वीजबिल भरण्यासाठी तसेच गरजेनुसार हे बिल कोणाला पाठविण्यासाठी किंवा त्याचा प्रिंट काढण्यासाठी याचा उपयोग होईल. डिजिलॉकर हा केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने डिजिटल इंडिया कार्यक्रमाच्या अंतर्गत सुरू केलेला महत्त्वाचा उपक्रम आहे. त्याचा वापर करून नागरिकांना आपले पॅन कार्ड, वाहन नोंदणी कागदपत्रे, रेशन कार्ड, दहावी मार्कशीट, बारावी मार्कशीट, निवासाचा दाखला असे अनेक दस्तऐवज ॲपमध्ये सुरक्षित ठेवता येतात आणि गरजेनुसार त्यांचा वापर करता येतो. सर्व दाखले मोबाईलच्या ॲपमध्ये ठेवलेले असल्याने ते सदैव सोबत उपलब्ध राहतात. देशात आतापर्यंत ५२ कोटी ८९ लाख नागरिकांनी डिजिलॉकरचा वापर सुरू केला असून त्यांनी त्यात ८५९ कोटी कागदपत्रे ठेवली आहेत. माहिती तंत्रज्ञान कायदा २००० च्या नियमावलीनुसार डिजिलॉकरमधील दस्तऐवज मूळ कागदी प्रत्यक्ष दाखल्याच्या समान समजले जातात व त्याला कायदेशीर दर्जा आहे. महावितरणने आपल्या संगणकीय व्यवस्थेतील बिलांची माहिती डिजिलॉकर सुविधेला उपलब्ध करून दिली आहे. वीज ग्राहकाने आपल्या डिजिलॉकर ॲपमध्ये गेल्यानंतर महावितरण वीज कंपनीची निवड करून आपला वीज ग्राहक क्रमांक दाखल करण्याची कृती एकदाच करायची आहे. त्यानंतर त्या ग्राहकाला आपल्या डिजिलॉकरमध्ये विजेचे चालू महिन्याचे बिल उपलब्ध होईल.
Read More » -
खेल
पहिली ‘इंडिफ्लाय करंडक’ अजिंक्यपद १३ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा !!
पुणे, ब्रिलीयंट्स स्पोटर्स अॅकॅडमी तर्फे आयोजित पहिल्या ‘इंडिफ्लाय करंडक’ अजिंक्यपद १३ वर्षाखालील ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेत ब्रिलीयंट्स स्पोटर्स अॅकॅडमी अ संघ…
Read More »