-
मराठी
पवित्र रमजान महिन्यातील सेवाभावी उपक्रम
पुणे : मुस्लिम धर्मियांसाठी पवित्र असलेल्या रमजान महिन्याच्या उपवासाच्या कालावधीत हॉस्पिटलमध्ये उपचार घेणारे पेशंट व त्यांच्या नातेवाईकांसाठी दररोज सायंकाळी…
Read More » -
मराठी
मराठा आंत्रप्रेन्यूअर्स संघटनेचा आदर्श कौतुकास्पद:अड. उज्ज्वल निकम
पुणे: “मराठी माणसांना दूरदृष्टी नसल्याचा गैरसमज काही लोकांनी निर्माण केला आहे. अशावेळी मराठा आंत्रप्रेन्युअर्स असोसिएशनने उद्योग प्रदर्शनाच्या माध्यमातून आदर्श…
Read More » -
खेल
4 मार्च से पुनित बालन ग्रुप द्वारा ‘फ्रेंडशिप करंडक’’ 2025 क्रिकेट चैंपियनशिप का चौथा सीजन आयोजित
पुणे. पुनीत बालन ग्रुप के द्वारा ‘फ्रेंडशिप करंडक’’ क्रिकेट चैंपियनशिप के चौथे संस्करण का आयोजन किया गया है, इसमें पुणे…
Read More » -
ताजा खबर
आईसीएआई’ पुणे शाखा के अध्यक्ष बने सीए सचिन मिणियार
पुणे. दी इंस्टीट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटेंट्स ऑफ इंडिया (आईसीएआई) पुणे शाखा के अध्यक्ष पद पर सीए सचिन मिणियार की नियुक्ति…
Read More » -
मराठी
‘गांधी विचार साहित्य संमेलना’चे दि. ७, ८ व ९ मार्च रोजी पुण्यात आयोजन
गांधी विचार साहित्य संमेलनाचे आयोजन दि. ७, ८ व ९ मार्च २०२५ या कालावधीत महाराष्ट्र गांधी स्मारक निधी, गांधी भवन, कोथरूड, पुणे येथे करण्यात…
Read More » -
मराठी
जागतिक महिला दिनानिमित्त स्त्री-शक्तीचा होणार जागर
पुणे – जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने शुभांगी इंडस्ट्रीतर्फे महिला आणि तरुणींसाठी ऍडव्हेंचर बाईक राईडचे विशेष आयोजन करण्यात आले आहे. लोहगाव…
Read More » -
मनोरंजन
मला श्रेयस तळपदे सरांसोबत “ऐरणीच्या देवा तुला…” गाण्यावर परफॉर्म करायला मिळालं- शरयू सोनावणे
झी मराठी वाहिनीयेत्या ८ मार्च ला ‘झी चित्र गौरव पुरस्कार २०२५‘ प्रसारित होणार आहे. या भव्य सोहळ्याचे प्रोमो पाहून पेक्षकांची उत्सुकताही शिगेला पोहोचली आहे. कारण झी गौरव पुरस्कारांचं हे २५ वं वर्ष आहे. मनोरंजनाचा हा सोहळा खूप जुन्या आठवणींना उजाळा देणारा असणार आहे. त्याच सोबत नवीन आठवणींचा साठा ही होणार आहे. या भव्य सोहळ्यात तुम्हा सर्वांची लाडकी “पारू” ही पोहचली एका खास परफॉर्मन्ससाठी. या परफॉर्मन्स बद्दल बोलताना पारू म्हणजेच शरयू सोनवणेने स्टेजवरचे काही किस्से उलगडले . ” झी चित्र गौरव पुरस्काराचा हा माझा पहिला परफॉर्मन्स होता. हे वर्ष झी चित्र गौरव पुरस्कारचे २५ व वर्ष आहे आणि मला परफॉर्म करण्याची संधी मिळणं खूप मौल्यवान क्षण आहे. माझा पहिला परफॉर्मन्स आणि तो ही श्रेयस तळपदे सरांसोबत त्यांच्या बद्दल मला नेहमीच आदर होता. मी त्यांचं काम बघत आलेय. मी त्यांना जेव्हा या मंचावर त्यांना तेव्हा थोडं दडपण आले होत. मी शूट निमित्त साताऱ्यात असल्याने डायरेक्ट टेक्निकलसाठी भेटले आणि आमचा लगेच परफॉर्मेंसही होता. आमचा पेरफार्मन्स झाल्यावर श्रेयस सरानी मला विचारले “शरयू काय चाललंय तुझं” मी सांगितल पारू करतेय तेव्हा त्यांची रिएक्शन होती ओ पारू.., म्हणजे त्यांचं म्हणणं होत कि त्यांना ही मालिका माहितेय. त्यांच्यापर्यंत ‘पारू’ मालिका पोहचली आहे हे त्यांच्या तोडून ऐकून खूप छान वाटलं. मला त्यांची एक गोष्ट इतकी भारी वाटली की त्यांना माझं नाव एकदा सांगून लक्षातही राहिल आणि त्यांनी माझी विचारपूस ही केली. आमचा डांस होता त्यात बरीच मराठी गाणी होती म्हणजे १९५० पासूनची गाणी आणि माझं गाणं होत “ऐरणीच्या देवा तुला…”. माझं आवडत गाणं आहे हे आणि त्यावर डांस करायला आणि ते ही श्रेयस तळपदेंसोबत ही खूप मोठी गोष्ट होती हा अनुभव मला नेहमी लक्षात राहील”. बघायला विसरू नका ‘झी चित्र गौरव पुरस्कार २०२५‘ शनिवार ८ मार्च संध्या ७ वा. फक्त आपल्या झी मराठीवर.
Read More » -
ताजा खबर
‘एचआर समिट’ को मिला शानदार प्रतिसाद
पुणे:पूना इंस्टीट्यूट ऑफ मैनेजमेंट साइंसेज एंड एंटरप्रेन्योरशिप (पीएमएसई), पुणे कैंप और नेशनल इंस्टीट्यूट ऑफ पर्सनल मैनेजमेंट (पुणे चैप्टर) के संयुक्त…
Read More » -
मराठी
ज्योतिष अभ्यासक कैलास केंजळे और सौ. गौरी केंजळे को ‘रोटरी सम्मान’
पुणे:पुणे के ज्योतिष अभ्यासक कैलास केंजळे और सौ. गौरी केंजळे को ज्योतिष क्षेत्र में उनके योगदान के लिए ‘रोटरी सम्मान-2025’…
Read More »
