मराठी
Your blog category
- 
	
			  तातडीने शहरातील गृहप्रकल्पातील लिफ्टचे सुरक्षाऑडिट करा :आमदार शंकर जगतापपिंपरी : शहरात वारंवार घडत असलेल्या लिफ्ट दुर्घटना घडत आहेत. गृहप्रकल्पांमधील उदवाहन (लिफ्ट) अपघातांबाबत तातडीने कारवाई करण्यात यावी. अशी मागणी… Read More »
- 
	
			  हॅकेथॉन मध्ये विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नव संकल्पना कौतुकास्पद – डॉ. पंडित विद्यासागरपिंपरी, पुणे हॅकेथॉन सारख्या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांना समाजातील वास्तविक समस्यांवर नाविन्यपूर्ण उपाय सुचविणे आणि त्यांचे प्रभावी सादरीकरण करण्याची संधी मिळत असते.… Read More »
- 
	
			  ‘रील स्टार’ चित्रपटाचा संगीत प्रकाशन सोहळा मोठ्या दिमाखात संपन्नमुंबई .बहुचर्चित ‘रील स्टार’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज आहे. १७ ऑक्टोबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार… Read More »
- 
	
			  आळंदी देवस्थानतर्फे पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत २१ लाख रुपयेआळंदी ( अर्जुन मेदनकर ) : राज्यात विविध ठिकाणी झालेल्या अतिवृष्टी, मुसळधार पावसामुळे नद्यांच्या लगत असलेल्या भागात शेतीसह नद्यांच्या लगेच… Read More »
- 
	
			  राजन खिंवसरा राष्ट्रीय बिलियर्डस् आणि स्नुकर अकादमी’व्दारे पुण्यात नव्या युगाचा प्रारंभ !!पुणे, ३० सप्टेंबरः पुणे शहरातील क्यु क्रीडाप्रकारामध्ये ‘राजन खिंवसरा राष्ट्रीय बिलियर्डस् आणि स्नुकर अकादमी’च्या स्वरूपातून एका नव्या युगाचा प्रारंभ होत… Read More »
- 
	
			  बालकॅन्सर जनजागृतीसाठी ‘गोल्डन इव्हिनिंग’ सोहळापुणे,सप्टेंबर महिना हा आंतरराष्ट्रीय बाल कॅन्सर जनजागृती महिना म्हणून साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय बालकॅन्सर जनजागृती महिन्यानिमित्त एक्सेस लाईफ असिस्टंट फाउंडेशन… Read More »
- 
	
			  सप्तपदी कल्चरल अँड स्पोर्ट्स असोसिएशनकडून वैभवशाली दुर्गापूजा महोत्सवास प्रारंभपुणे : बंगाली शैलीतील खास सजावट, कर्णमधुर असे रबिंद्र संगीत, फुलांची सजावट, बंगाली धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल…अशा आनंदमय वातावरणात सप्तपदी कल्चरल… Read More »
- 
	
			  लावणी कलावंताना लोकाश्रय मिळाला राजाश्रय देखील मिळावा – संदीप खर्डेकर.पुणे. सुशिक्षित समाजाने “लावणी” ह्या लोककले कडे पाहण्याचा दृष्टिकोण बदलला पाहिजे असे मत क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी… Read More »
- 
	
			  अमली पदार्थांच्या विळख्यात तरुणाई गंभीर बाब’_ प्रा.डॉ. मिलिंद भोईपुणे. देश घडवण्याची जबाबदारी असणाऱ्या तरुण पिढीला अमली पदार्थांच्या राक्षसाने घातलेला विळखा ही अतिशय गंभीर गोष्ट असून पूर्वी तरुणाई मध्ये… Read More »
- 
	
			  पुणे नवरात्रौ महिला महोत्सवात ५०० महिलांचे सामूहिक स्त्रोत्रपठण२७व्या पुणे नवरात्रौ महिला महोत्सवात ५००हून अधिक महिलांनी शिवदर्शन-सहकारनगर येथील श्री लक्ष्मीमाता मंदिराच्या प्रांगणात सामूहिक श्रीसूक्त पठणाचे पाच वेळा… Read More »
 
				