ब्रेकिंग न्यूज़

  • साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त बार्टी व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन

    पिंपरी-चिंचवड: साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंतीचे औचित्य साधून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी),…

    Read More »
  • महिला आणि तरुणांना स्वातंत्र्य दिले तर ते कर्तृत्व सिद्ध करतात –  काँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते गोपाळ तिवारी

    पुणे : भारतातील लोकशाही व्यवस्थेमुळे व बँकांच्या राष्ट्रीयकृत घोरणांमुळे भारत आज विकसनशील देशांपैकी एक आहे. मात्र स्वातंत्र्यवेळी देशातील साक्षरतेचे प्रमाण…

    Read More »
  • निर्माण क्षेत्र की योजना चार सिद्धांतों पर आधारित होनी चाहिए -अर्जुन धवन

    पुणे,  “विचारों की स्पष्टता, शिक्षा, अनुशासन और स्थिरता—इन चार सिद्धांतों के आधार पर निर्माण क्षेत्र में आमूलचूल परिवर्तन लाया जा…

    Read More »
  • ऑपरेशन “नन्हे फरिश्ते” – आरपीएफ पुणे द्वारा तीन गुमशुदा नाबालिग बालकों का सफल बचाव

    पुणे, आरपीएफ मुख्यालय एवं वरिष्ठ अधिकारियों से प्राप्त सूचना के आधार पर आरपीएफ थाना पुणे एवं अपराध निवारण एवं खोज…

    Read More »
  • आईएसबीएंडएम पुणे में अंतरराष्ट्रीय एफडीपी का आयोजन

    पुणे: इंटरनेशनल स्कूल ऑफ बिजनेस एंड मीडिया (ISB&M), पुणे ने अंतरराष्ट्रीय फैकल्टी डेवलपमेंट प्रोग्राम (FDP) 2025 का शुभारंभ किया। यह…

    Read More »
  • दगडूशेठ’ च्या श्री पद्मनाभ स्वामी मंदिर सजावटीचे उद्घाटन बुधवारी (दि.२७)

    पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने ट्रस्टच्या १३३ व्या वर्षी गणेशोत्सवात केरळमधील श्री पद्मनाभ…

    Read More »
  • 37वां पुणे फेस्टिवल : 8 खेल प्रतियोगिताओं का आयोजन

    पुणे. 37वां पुणे फेस्टिवल 27 अगस्त से ६ सितंबर तक आयोजित किया जा रहा है। सांस्कृतिक कार्यक्रमों के साथ-साथ इस…

    Read More »
  • इच्छाशक्ती असेल तर बदल घडवता येतो-  अजितदादा पवार

    बारामती परिमंडलास द्वितीय तर वाडिया व चाकण एमआयडीसी उपविभागालाही प्रशस्तीपत्रक पुणे, दि. २२ ऑगस्ट, २०२५: सामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून कार्यक्षमतेला पारदर्शकतेची जोड द्यावी. इच्छाशक्ती असेल तर बदल घडवता येतो असे सांगून शासन चांगले काम करणाऱ्यांच्या कायम पाठिशी असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पुणे येथे दिली. प्रशासनातील लोकाभिमुखतेसाठी मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी जाहिर केलेल्या १०० दिवसांची कार्यालयीन सुधारणा अभियानात  दुसऱ्या टप्प्यातील विभाग स्तरावरील पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. शुक्रवारी (दि.२२) पुणे येथील विधानभवन सभागृहात विभागीय पातळीवर झालेल्या ‘१०० दिवस कार्यालयीन सुधारणा अभियान’ पुरस्काराचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.  महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालक कार्यालयास प्रथम तर बारामती परिमंडल कार्यालयाने द्वितीय क्रमांक मिळवला आहे. सोबतच वाडिया उपविभाग व चाकण एमआयडीसी उपविभागांनीही या स्पर्धेत प्रशस्तीपत्रक मिळविले आहे. उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या हस्ते प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे व बारामतीचे मुख्य अभियंता धर्मराज पेठकर, वाडिया उपविभागाचे अति. कार्यकारी अभियंता सुनिल गवळी, चाकण उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता प्रकाश शेळके यांचा यावेळी गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, पोलीस अधीक्षक संदिपसिंग गिल, मुख्य अभियंता सुनिल काकडे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी बोलताना अजितदादा पवार म्हणाले, ‘अधिकाऱ्यांनी चांगले काम केले तर आनंद होतो. त्यांच्या चांगल्या कामांचे इतरांनीही अनुकरण करावे. तसेच कर्मचाऱ्यांनी जुन्या पद्धतीला बदलून नवनवीन पद्धतींचा, तंत्रज्ञानाचा अवलंब करुन नागरिकांचा श्रम व वेळ वाचविण्याचे प्रयत्न करावेत व प्रशासनला जास्तीत जास्त लोकाभिमुख करावे.’         महावितरणच्या कार्यालयांतील नागरिकांसाठी सेवा सुलभता, डिजिटल ग्राहक सेवा, कार्यालयीन सोयीसुविधा, तंत्रज्ञानाचा वापर, तक्रार निवारण, कामकाजातील सुधारणा व कार्यालयीन व्यवस्थापन आदी मुद्द्यांवर १०० दिवसांची कार्यालयीन सुधारणा अभियान राबविण्यात आले होते. यात महावितरणच्या प्रादेशिक विभागस्तरावर पुणे, कोकण व नागपूर प्रादेशिक विभाग कार्यालये सहभागी झाले होते. अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात भारतीय गुणवत्ता परिषदेच्या समितीकडून या कार्यालयांचे नुकतेच मूल्यांकन करण्यात आले. त्यात पुणे प्रादेशिक कार्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. आता १५० दिवसांच्या कार्यक्रमासाठी सज्ज – भुजंग खंदारे वीजग्राहक हेच महावितरणच्या कामकाजाचा केंद्रबिंदू आहेत. या दृष्टीने सदैव वाटचाल चालू आहे. या पुरस्कारामुळे जबाबदारी आणखी वाढली आहे. आता पुढील १५० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा अभियान अंतर्गत विविध ग्राहकाभिमुख सुधारणांना अत्यंत समर्पित भावनेने गतिमान करण्यात येईल. श्री. भुजंग खंदारे, प्रादेशिक संचालक, महावितरण पुणे  

    Read More »
  • विश्वशांती के लिए इन्सानियत सबसे जरूरी

    पुणे, : इन्सानियत को आगे बढाना है तो मानवता सबसे जरूरी है. अगर इन्सानियत नही तो विश्व शांती कहा से…

    Read More »
  • पुणे में ट्रैफिक समस्या पर स उपाय जरूरी – डॉ. हुलगेश चलवादी

    पुणे. दिन-ब-दिन बढ़ते वाहन और उससे उत्पन्न हो रही ट्रैफिक जाम की समस्या पुणेकरों के लिए गंभीर चिंता का विषय…

    Read More »
Back to top button
error: Content is protected !!