महाराष्ट्र

  • महाराष्ट्र बोर्ड 10वीं रिजल्ट 2025 कल दोपहर 1 बजे होगा जारी

    पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक और उच्च माध्यमिक शिक्षा मंडल  द्वारा आयोजित कक्षा 10वीं (SSC) परीक्षा फरवरी-मार्च 2025 का परिणाम, मंगलवार…

    Read More »
  • अविवेकी लोकांनी आपल्यावर युद्ध लादले भारतीय सैन्याचे माजी लष्कर प्रमुख मनोज नरवणे

    पुणे : युद्ध ही कोणतीही रोमँटिक गोष्ट नाही, ना ती एखादी बॉलिवूडची चित्रपटाची कथा आहे. मृत्यू, निर्वासित समस्या, कुटुंबांचे विघटन…

    Read More »
  • सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात असलेली बौद्ध मूर्ती हटवल्याने आप आक्रमक

    पुणे. शिक्षण शास्त्र विभागातील काही परदेशी विद्यार्थ्यांनी बौद्ध मूर्ती विद्यापीठात सहा फूट उंचीची भेट देण्यात आली होती. विद्यापीठातील काही पाकिस्तानी…

    Read More »
  • बैंक ऑफ इंडिया के तिमाही परिणामों की घोषणा, शुद्ध लाभ में 82% की वृद्धि

    मुंबई (अनिल बेदाग) : बैंक ऑफ इंडिया ने क्यू4एफव्हाई 25 और एफव्हाई 24-25 तिमाही के लिए अपने परिणामों की घोषणा…

    Read More »
  • नए सफर पर निकलने के लिए पूरी तरह तैयार हैं अभिनेत्री रश्मि देसाई

    मुंबई (अनिल बेदाग) : अभिनेत्री रश्मि देसाई जिन्होंने अलग-अलग माध्यमों में बार-बार अपनी साख और परदे पर अपनी काबिलियत साबित…

    Read More »
  • केनरा रोबेको ने लॉन्च किया केनरा रोबेको मल्टी एसेट एलोकेशन फंड 

    मुंबई (अनिल बेदाग) : भारत के दूसरे सबसे पुराने एसेट मैनेजर, केनरा रोबेको म्यूचुअल फंड ने आज केनरा रोबेको मल्टी…

    Read More »
  • हुडको ने रिकॉर्ड तोड़ वित्तीय नतीजों की घोषणा की

    मुंबई (अनिल बेदाग) : हाउसिंग एंड अर्बन डेवलपमेंट कॉरपोरेशन लिमिटेड (हुडको) के निदेशक मंडल ने आज मुंबई में आयोजित अपनी…

    Read More »
  • कृष्णा अभिषेक के साथ ‘शैक-द डाउट’ में एक अंधी महिला की भूमिका निभाएंगी पायल घोष

    मुंबई (अनिल बेदाग) : अभिनेत्री पायल घोष जो साउथ में अपने विश्वसनीय काम के लिए लोकप्रिय हैं और साथ ही…

    Read More »
  • प्रतिष्ठित वर्ल्ड ज्यूरिस्ट एसोसिएशन से सम्मानित होने वाले पहले भारतीय अधिवक्ता बने भुवन ऋभु

    मुंबई (अनिल बेदाग) : प्रख्यात बाल अधिकार कार्यकर्ता व अधिवक्ता भुवन ऋभु को वर्ल्ड लॉ कांग्रेस में वर्ल्ड ज्यूरिस्ट एसोसिएशन…

    Read More »
  • बासरीप्रमाणे भारतीय शास्त्रीय संगीताच्या रियाजामुळे विद्यार्थ्यांचा बुद्धी विकास शक्य: पंडित रोणू मजुमदार

    पद्मश्री पंडित रोणू मजुमदार यांच्या बासरीवादनाने उपस्थित मंत्रमुग्ध पुणे. “गुरु केवळ शैक्षणिक ज्ञान देत नाही, तर आयुष्याला दिशा देण्याचे काम करत असतो. आपल्यातील सर्वोत्तम गुण हेरून विद्यार्थ्यांना घडवण्याचे सामर्थ्य गुरुकडे असते. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात गुरुचे स्थान अलौकिक आहे. आपण समर्पित भावनेने काम करत राहावे, तसेच विद्यार्थ्यांनी इलेक्ट्रॉनिक गॅजेटस् पासून दूर राहून छंद जोपासावेत. बासरीप्रमाणे भारतीय शास्त्रीय संगीताच्या रियाजामुळे विद्यार्थ्यांचा बुद्धी विकास सहज शक्य होऊन सर्वांगीण विकास साधला जाऊ शकेल,” असे मत ज्येष्ठ बासरीवादक पद्मश्री पंडित रोणू मजुमदार यांनी व्यक्त केले. भारतीय संगीत ही अध्यात्माची वाट आहे. सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने आयोजित कार्यक्रमात मुजुमदार बोलत होते. संगीत आणि गुरुकुल परंपरा यांचा संगम म्हणजे आपल्या संस्कृतीचे वैभव आहे, असेही त्यांनी नमूद केले.   यावेळी सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनतर्फे पंडित रोणू मजुमदार यांना ‘सूर्यदत्त सूर्यभूषण पुरस्कार‘ प्रदान करण्यात आला. शिक्षण, कला, समाजसेवा आदी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात येतो. गायिका आनंदी रोणू मजुमदार, शास्त्रीय गायिका सानिया पाटणकर आणि प्रसिद्ध आर्किटेक्ट सुजाता कोडग यांना ‘सूर्यदत्त राष्ट्रीय स्त्रीशक्ती पुरस्कार‘ देण्यात आला. सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, उपाध्यक्षा व सचिव सुषमा चोरडिया व सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलखा यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.   प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रंगमंचीय कला महत्वाच्या भूमिका निभावतात. नाटक, नृत्य, गायन आणि अभिनय यांसारख्या कलांमुळे केवळ सर्जनशीलता वाढत नाही, तर नेतृत्वगुण, संवाद कौशल्य आणि निर्णयक्षमता सुधारते. रंगमंच हा शिक्षणाचा एक अविभाज्य भाग असायला हवा. विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे, तर कलाक्षेत्रातही प्रगती करावी, याकरिता सूर्यदत्तमध्ये कला, तसेच सर्वच क्षेत्रातील दिग्गजांना, युवा कलाकारांना निमंत्रित केले जाते. त्यांच्याशी संवादाचे आयोजन केले जाते. मोबाइल, टीव्हीपासून अंतर ठेवत उच्च शिक्षण घेत असतानाच विद्यार्थ्यांनी छंद जोपासावेत आणि परिपूर्ण विकास घडवावा, यासाठी सूर्यदत्त सदैव प्रयोगशील राहील.”   पंडित मजुमदार यांनी बासरीवादन करीत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. सानिया पाटणकर यांनी आपल्या बहारदार आवाजात ‘हे सुरानो चंद्र व्हा‘ नाट्यपद आणि संस्कृत गणेश वंदना सादर केली. रोणू व आनंदी या मुजुमदार दाम्पत्याने भक्तीरचना सादर केली. सानिया पाटणकर, आर्कि. सुजाता कोडग यांनीही व्यवसायातील विविध पैलूंवर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. सूत्रसंचालन शोभा कुलकर्णी यांनी केले. नरेंद्र कुलकर्णी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. मुख्य कार्यकारी अधिकारी अक्षित कुशल, संचालक प्रशांत पितालिया यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. ——————– २७८७: पद्मश्री पंडित रोणू मजुमदार यांना ‘सूर्यदत्त सूर्यभूषण पुरस्कार’ प्रदान…

    Read More »
Back to top button
error: Content is protected !!