मनोरंजन
-
मला श्रेयस तळपदे सरांसोबत “ऐरणीच्या देवा तुला…” गाण्यावर परफॉर्म करायला मिळालं- शरयू सोनावणे
झी मराठी वाहिनीयेत्या ८ मार्च ला ‘झी चित्र गौरव पुरस्कार २०२५‘ प्रसारित होणार आहे. या भव्य सोहळ्याचे प्रोमो पाहून पेक्षकांची उत्सुकताही शिगेला पोहोचली आहे. कारण झी गौरव पुरस्कारांचं हे २५ वं वर्ष आहे. मनोरंजनाचा हा सोहळा खूप जुन्या आठवणींना उजाळा देणारा असणार आहे. त्याच सोबत नवीन आठवणींचा साठा ही होणार आहे. या भव्य सोहळ्यात तुम्हा सर्वांची लाडकी “पारू” ही पोहचली एका खास परफॉर्मन्ससाठी. या परफॉर्मन्स बद्दल बोलताना पारू म्हणजेच शरयू सोनवणेने स्टेजवरचे काही किस्से उलगडले . ” झी चित्र गौरव पुरस्काराचा हा माझा पहिला परफॉर्मन्स होता. हे वर्ष झी चित्र गौरव पुरस्कारचे २५ व वर्ष आहे आणि मला परफॉर्म करण्याची संधी मिळणं खूप मौल्यवान क्षण आहे. माझा पहिला परफॉर्मन्स आणि तो ही श्रेयस तळपदे सरांसोबत त्यांच्या बद्दल मला नेहमीच आदर होता. मी त्यांचं काम बघत आलेय. मी त्यांना जेव्हा या मंचावर त्यांना तेव्हा थोडं दडपण आले होत. मी शूट निमित्त साताऱ्यात असल्याने डायरेक्ट टेक्निकलसाठी भेटले आणि आमचा लगेच परफॉर्मेंसही होता. आमचा पेरफार्मन्स झाल्यावर श्रेयस सरानी मला विचारले “शरयू काय चाललंय तुझं” मी सांगितल पारू करतेय तेव्हा त्यांची रिएक्शन होती ओ पारू.., म्हणजे त्यांचं म्हणणं होत कि त्यांना ही मालिका माहितेय. त्यांच्यापर्यंत ‘पारू’ मालिका पोहचली आहे हे त्यांच्या तोडून ऐकून खूप छान वाटलं. मला त्यांची एक गोष्ट इतकी भारी वाटली की त्यांना माझं नाव एकदा सांगून लक्षातही राहिल आणि त्यांनी माझी विचारपूस ही केली. आमचा डांस होता त्यात बरीच मराठी गाणी होती म्हणजे १९५० पासूनची गाणी आणि माझं गाणं होत “ऐरणीच्या देवा तुला…”. माझं आवडत गाणं आहे हे आणि त्यावर डांस करायला आणि ते ही श्रेयस तळपदेंसोबत ही खूप मोठी गोष्ट होती हा अनुभव मला नेहमी लक्षात राहील”. बघायला विसरू नका ‘झी चित्र गौरव पुरस्कार २०२५‘ शनिवार ८ मार्च संध्या ७ वा. फक्त आपल्या झी मराठीवर.
Read More » -
हरमन बावेजा के बावेजा स्टूडियो और सिद्धार्थ जैन के हाउस ऑफ टॉकीज ने तीन प्रोजेक्ट डील में विघटनकारी कहानी कहने के लिए हाथ मिलाया
मुंबई . हाल के दिनों में कुछ सबसे सम्मोहक और सामाजिक रूप से प्रासंगिक फिल्मों के पीछे पावरहाउस हरमन बावेजा के…
Read More » -
पं.कुमार गंधर्व यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाची सांगितीक मानवंदना
मुंबई . पंडित कुमार गंधर्व यांच्यावर आधारित सांस्कृतिक कार्य विभागाने सांगितिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या पंडित…
Read More » -
एमआयटी एडीटी’च्या ‘कंजूस’ ने गाजवला भारत रंग महोत्सव
नवी दिल्ली/ पुणे . हशा, व्यंग्य आणि उत्कृष्ट अभिनयाने परिपूर्ण अशी एक अविस्मरणीय संध्याकाळ मेघदूत ३ मध्ये अनुभवायला मिळाली, जेव्हा…
Read More » -
‘छावा’ चित्रपट एक लाख नागरिकांना दाखवणार!
पुणे. हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांची शौर्यगाथा सांगणारा लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित‘छावा’ चित्रपट १४ फेब्रुवारीला संपूर्ण जगभरात प्रदर्शित झाला. या…
Read More » -
ऑनलाइन घोटाळ्यांपासून सावधान! सतर्कतेचा इशारा द्यायला येतोय ‘फ्रॉम चायना विथ लव्ह’
अनिकेत वाघ दिग्दर्शित, अभिनीत ऑनलाइन फ्रॉडपासून वाचवायला सज्ज झालाय ‘फ्रॉम चायना विथ लव्ह’ मुंबई. सध्या ऑनलाइन घोटाळ्यांचे प्रमाण लक्षणीयरीत्या…
Read More » -
लव फिल्म्सचा मल्टीस्टारर चित्रपट “देवमाणूस” चे नवे पोस्टर्स प्रेक्षकांच्या भेटीला, टीझर लाँच !
“देवमाणूस” साठी सज्ज व्हा! टिझर रिलीझच्या आधी लव फिल्म्सने महेश मांजरेकर, रेणुका शहाणे, सुबोध भावे आणि सिद्धार्थ बोडके यांच्या व्यक्तिरेखेचे…
Read More » -
सुबोध भावे आणि मानसी नाईक यांच्या ‘सकाळ तर होऊ द्या’ चित्रपटाची घोषणा!
मुंबई. मराठी चित्रपटसृष्टीचा विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे. विषय, मांडणी आणि शीर्षक यामुळे मराठी चित्रपट जगभरातील प्रेक्षकांना आकर्षित करण्यात यशस्वी ठरत…
Read More » -
देशभर के कलाकारों की कृतियों का ‘सप्त रंगी कला प्रदर्शन’ शुर
पुणे. देशभर के 40 से अधिक कलाकारों की अद्वितीय कृतियों से सुसज्जित ‘सप्त रंगी’ कला प्रदर्शनी आज (शुक्रवार) से शुरू…
Read More » -
एम्प्रेस गार्डन में पुष्प प्रदर्शनी की विरासत को युवा संरक्षित रखे – डॉ. सुहास दिवसे
पुणे. युवाओं को एम्प्रेस गार्डन में पुष्प प्रदर्शनी की विरासत को भी संरक्षित रखना चाहिए. यह पूरे राज्य में एक…
Read More »