मराठी

दिनांक 30 सप्टेंबर 2025 रोजी समाप्त तिमाही व अर्धवार्षिक काल्वाधीतील वित्तीय कामगिरी

बँक ऑफ महाराष्ट्रने आर्थिक निकाल जाहीर केले

Spread the love

दिनांक 30 सप्टेंबर 2025 रोजी समाप्त तिमाही व अर्धवार्षिक काल्वाधीतील वित्तीय कामगिरी

 

कामगिरीवर एक दृष्टीक्षेप

दिनांक 30 सप्टेंबर २०२४ रोजी समाप्त तिमाहीच्या तुलनेत दिनांक 30 सप्टेंबर 2025 रोजी समाप्त तिमाही

  • एकूण व्यवसाय 20% वाढून5,63,909  कोटी .
  • एकूण ठेवी 13% वाढून3,09,791 कोटी.
  • एकूण कर्ज व्यवहार 83% वाढून2,54,118  कोटी.
  • कर्ज व ठेवी यांचे प्रमाण सुधारून 03%.
  • दिनांक 09.2025 रोजी ढोबळ एन पी ए चे प्रमाणात 1.72% घट.
  • दिनांक 09.2025 रोजी निव्वळ एन पी ए चे प्रमाणात 0.18% घट .
  • तरतूद समावेशन अनुपा34%.
  • निव्वळ नफा 09% वाढून 1,633 कोटी .

Ø  परिचालन नफ्यात 16.91% वाढून ₹  2,574  कोटी

Ø  निव्वळ व्याज उत्पन्न 15.71% वाढून ₹ 3,248  कोटी.

  • निव्वळ व्याज दुरावा 85%.
  • खर्च व उत्पन्न प्रमात सुधारणा होऊन 10%.
  • अस्तीवरील परताव्यात सुधारणा होऊन 82%.
  • भांडवलावरील परताव्यात सुधारणा होऊन 58%.
  • भांडवल पर्याप्तता अनुपातात सुधारणा होऊन 13% त्यापैकी प्रथम श्रेणीचे भांडवल 14.96%.

 

 

 

दिनांक 30 सप्टेंबर 2025 रोजी समाप्त तिमाहीतील  नफा क्षमता

  • वित्त वर्ष 2024 च्या दुसऱ्या तिमाहीतील ₹ 1,327 कोटी निव्वळ नफ्याच्या  तुलनेत वित्त वर्ष 2025 च्या दुसऱ्या  तिमाहीत 09%  वाढून  ₹ 1,633  कोटी.
  • वित्त वर्ष 2024 च्या दुसऱ्या तिमाहीतील ₹ 2,202 कोटी परिचालन  नफ्याच्या  तुलनेत वित्त वर्ष 2025 च्या दुसऱ्या  तिमाहीत 91%  वाढून  ₹ 2,574 कोटी .
  • वित्त वर्ष 2024 च्या दुसऱ्या तिमाहीतील ₹ 2,807 कोटी निव्वळ व्याज उत्पन्नाच्या  तुलनेत वित्त वर्ष 2025 च्या दुसऱ्या  तिमाहीत 71%  वाढून  ₹ 3,248 कोटी 
  • वित्त वर्ष 2024 च्या दुसऱ्या तिमाहीतील ₹ 3,599 कोटी निव्वळ महसुलाच्या  ( निव्वळ व्याज + अन्य उत्पन्न ) तुलनेत वित्त वर्ष 2025 च्या दुसऱ्या  तिमाहीत 73 %  वाढून  ₹ 4,093 कोटी 
  • वित्त वर्ष 2024 च्या दुसऱ्या तिमाहीतील खर्च व उत्पन्न यांच्या असलेल्या अनुपातात 81%  तुलनेत वित्त वर्ष 2025 च्या दुसऱ्या  तिमाहीत 37.10%  
  • वित्तीय वर्ष 2024 च्या पहिल्या तिमाहीतील 74% आणि वित्तीय वर्ष 2025 च्या पहिल्या तिमाहीतील 1.80% च्या अस्तीवरील परताव्यातील तुलनेत वित्तीय वर्ष 2025 च्या पहिल्या तिमाहीत 1.82% पर्यंत सुधारणा.
  • वित्त वर्ष 2024 च्या दुसऱ्या तिमाहीतील01% समभागावरील परताव्याच्या तुलनेत वित्त वर्ष 2025 च्या दुसऱ्या  तिमाहीत  22.58%.

दिनांक 30 सप्टेंबर 2025 रोजी समाप्त अर्धवार्षिक कालावधीतील  नफा क्षमता

  • 09.2024 रोजी समाप्त पहिल्या सहामाहीत ₹ 2,620 कोटी निव्वळ नफ्याच्या तुलनेत वार्षिक आधारावर वित्त वर्ष 2025 च्या पहिल्या सहामाहीत ₹ 606  कोटी ने वाढून  ₹ 3226 कोटी  
  • वित्त वर्ष 2024 च्या पहिल्या सहामाहीतील ₹ 4,496 कोटीच्या परीचालानात्मक नफ्याच्या तुलनेत वार्षिक आधारावर  वित्त वर्ष 2025 च्या पहिल्या सहामाहीतील परीचालानात्मक नफा  41 % वाढ होऊन ₹ 5,144  कोटी .
  • वित्त वर्ष 2024 च्या पहिल्या सहामाहीतील निव्वळ व्याज उत्त्पन्न ₹ 5,606 कोटीच्या तुलनेत वार्षिक आधारावर 65 % वाढ होऊन वित्त वर्ष 2025 च्या पहिल्या सहामाहीतील निव्वळ व्याज उत्पन्न ₹ 6,539 कोटी  आहे.
  • दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजी समाप्त वित्त वर्ष 2024 च्या पहिल्या सहामाहीतील ₹ 808 कोटी शुल्काधारित उत्पन्नाच्य तुलनेत दिनांक 30 सप्टेंबर 2025 रोजी समाप्त वित्त वर्ष 2024 च्या  पहिल्या सहामाहीतील वार्षिक आधारावर 46 % वाढून रु 836 कोटी  
  • वित्त वर्ष 2024 च्या पहिल्या सहामाहीतील खर्च व उत्पन्न यांच्या असलेल्या गुणोत्तरात  34% वरून वित्तीय वर्ष 2025 च्या पहिल्या सहामाहीत 37.34 % पर्यंत सुधारणा
  • अस्तिवरील परताव्यात वित्तीय वर्ष 2024 च्या पहिल्या सहामाहीतील 73 % च्या तुलनेत  वित्तीय वर्ष 2025 च्या पहिल्या सहामाहीत  1.81 %  पर्यंत सुधारणा
  • समभागावरील परताव्यात वित्तीय वर्ष 2024 च्या पहिल्या सहामाहीतील 68 %  च्या तुलनेत 30.09.2025 रोजी समाप्त वित्तीय वर्ष 2025 च्या पहिल्या सहामाहीत  22.30 % पर्यंत सुधारणा .

 

 

 

 

स्ति व दायीत्वे  (दिनांक  30 सप्टेंबर, 2025 रोजी)

  • वार्षिक आधारावर एकूण व्यवसायात 20 % वाढ होऊन  ₹ 5,63,909 कोटी .
  • वार्षिक आधारावर एकूण ठेवी 13% वाढून ₹ 3,09,791 कोटी .
  • वार्षिक आधारावर एकूण कर्ज व्यवहार 83% वाढून ₹ 2,54,118  crore.
  • वार्षिक आधारावर रिटेल, शेती व सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग क्षेत्राशी निगडीत व्यवसायात  94%  वाढ  .
  • वार्षिक आधारावर रिटेल कर्जव्यवहारात   45 %. वाढ.

 

भांडवल पर्याप्तता  :( दिनांक  30 सप्टेंबर, 2025 रोजी )

  • एकूण बेसिल 3 भांडवल पर्याप्तता अनुपात 13% पर्यंत सुधारणा व त्यापैकी प्रथम श्रेणीतील सर्वसामान्य समभाग गुणोत्तर 14.05%.

 

अस्तिंची गुणवत्ता  : (दिनांक  30 सप्टेंबर, 2025 रोजी )

  • दिनांक 09.2024 च्या तुलनेत ढोबळ एन पी ए चे 1.84 % प्रमाण हे 30.09.2025 रोजी सुधारणा होऊन 1.72 % पर्यंत घटले आहे . दिनांक 30.06.2025 रोजी हेच प्रमाण 1.74 %  होते  .
  • दिनांक 09.2024 च्या तुलनेत निव्वळ एन पी ए चे 0.20 % प्रमाण हे 30.09.2025 रोजी सुधारणा होऊन 0.18% पर्यंत घटले आहे . दिनांक 30.06.2025 रोजी देखील हेच प्रमाण 0.18 %  होते .
  • दिनांक 09.2024 च्या तुलनेत तरतूद समावेशन गुणोत्तराचे 98.36 % प्रमाण हे 30.09.2025 रोजी घटून 98.34 % आहे.  दिनांक 30.06.2025 रोजी  हेच प्रमाण 98.36 % होते  .
  • दिनांक 30th सप्टेंबर 2025 रोजी बँकेकडे कोव्हीड तरतूद म्हणून एकूण ₹  1,200 कोटी रक्कम उपलब्ध आहे

गुंतवणूकदरांसाठी सादरीकरण बँकेच्या www.bankofmaharashtra.in या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे सादर करण्यात  आले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!