धर्ममराठीमहाराष्ट्र

शिवसेना पुणे शहर व साईनाथ टॅक्सी संघटनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांना विनम्र अभिवादन.

Spread the love

रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे शिवसेना शिंदे गट पुणे शहर व साईनाथ टॅक्सी संघटना पुणे अंतरराष्ट्रीय विमानतळ येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाचे संतोष ढोके यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्तकरते भाऊसाहेब पुंडे, वैभव शिंदे, शिवसेना शिंदे गट पुणे शहर जिल्हा शिक्षक शिक्षकेतर संघाचे अध्यक्ष अनिल गडकरी सर, पुणे शहर समन्वयक शंकर संगम, शिवसेना पुणे शहर उपप्रमुख सुनील जाधव, साईनाथ टॅक्सी संघटनेचे चेअरमन सागर काकडे, महेंद्र गायकवाड, कामगार सेनेचे पुणे जिल्हा प्रमुख रोहित कसबे, शिवसेना वडगाव शेरी प्रभाग प्रमुख रितेश शिंदे, मागासवर्गीय विभाग पुणे शहर प्रमुख महेंद्र गायकवाड, पंडित दरगुडे, प्रमोद प्रभुणे, नासिर सय्यद, अजय ठोंबे, आदी यावेळी उपस्थित होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!