मराठी

त्रायाने आपल्या ऑफलाइन उपस्थितीत वाढ करत पुण्यातील विमान नगरमध्ये नवीन अनुभव केंद्र सुरू केला

हे स्टोअर त्रायाच्या वैयिक्तक केसांच्या सल्ल्याला ऑफलाइन जागेत आणते, ज्यामुळे वैज्ञानिक आधार असलेले उपाय आता अधिक सहज आणि सुलभ झाले आहेत

Spread the love

पुणे .  केस गळतीच्या उपचारासाठी समर्पित भारतातील पfहल्या हेल्थ-टेक ब्रँड त्रायाने, फीनिक्स मार्किट सिटी, विमान नगर, पुणे येथील आपल्या पाचव्या ऑफलाइन अनुभव स्टोअरच्या उद्घाटनाचा आनंद साजरा करण्यासाठी सह-संस्थापक सलोनी आनंद यांच्या उपिस्थतीत ‘मीट अँड ग्रीट’ कार्यक्रमाचे आयोजन केले. ही उपलब्धी, विज्ञान-समर्थित आपल्या केसांच्या समस्यांसाठी उपाय शोधणाऱ्यांसाठी अधिक वैयिक्तक अनुभव प्रदान करेल आणि ग्राहकांचा त्रायाशी जोडलेपणा अधिक मजबूत करण्यात मदत करेल. इतर केंद्र कोथरुड, पिंपरी-चिंचवड, संगमवाडी आणि वानवडीमध्ये स्थित आहेत.

१०५७ स्क्वेअर फूट क्षेत्रात असलेला विमान नगर स्टोअर, केस गळतीच्या समस्येशी झगडणाऱ्या व्यक्तींसाठी वैयिक्तक उपचार प्रदान करून त्यांचा अनुभव सुधारण्यासाठी डिझाईन केला गेला आहे. हे फक्त एक रिटेल स्पेस नाही, तर एक अशी जागा आहे जिथे ग्राहक त्रायाच्या हेयर कोच तज्ञांसोबत वैयिक्तक सल्ला घेऊ शकतात, जे केस गळतीचे मूळ कारण समजून ग्राहकांच्या अडचणींवर सखोल विचार करून त्यांच्यासाठी वैयिक्तक उपचार तयार करतात. एक गहिऱ्या वैयिक्तक अनुभवासोबत, ग्राहक पूर्णपणे वैद्यकीयदृष्ट्या समर्थित केस उपचाराचा अनुभव देखील घेऊ शकतील. स्टोअरचे मुख्य आकष ण अॅडव्हान्स्ड कोरियन स्कॅल्प विश्लेषण मशीन आहे, जे त्रायाच्या आउटलेटमध्ये प्रथमच सादर केले गेले आहे. हे तंत्रज्ञान- आधारित निदान जसे की डँड्रफ डिटेक्शन, केसांच्या स्कॅल्पची स्थिती ओळखणे, तसेच अनुकूलित आणि लक्षित रिपोर्ट तपासण्यास मदत करेल. हे अनुभव केंद्र डिजिटल सुविधा आणि वैयिक्तक अनुभव यामधील अंतर कमी करते, तसेच त्रायाच्या ग्राहकांना त्यांच्या केसांच्या विकासाच्या प्रवासात सूचित पावले उचलण्यासाठी सशक्त बनवते.

त्राया ब्रँडच्या सिद्धांतांना उजागर करण्यासाठी स्टोअरमध्ये स्वच्छ डिझाईन, कमी संवाद आणि हलक्या हिरव्या रंगात डिझाईन केले आहे, ज्यामुळे ग्राहकांना एक चांगले आणि सकारात्मक वातावरण मिळते, त्यांचा ब्रँडकडे विश्वास वाढतो आणि वैज्ञानिक संकल्पनांना समजून घेणे सोपे होते.

या स्टोअर इव्हेंटमध्ये मीडिया सदस्य आणि इन्फ्लुएंसर यांचं स्वागत करण्यात आलं, ज्यामुळे ते या ठीकाणाबद्दल चर्चा करू शकले आणि त्याच्या सुविधांचा सखोल अभ्यास करू शकले. त्रायाच्या सह-संस्थापक सलोनी आनंद यांनी एक रोचक सत्र नेलं, ज्यामध्ये त्यांनी त्रायाची गोष्ट शेअर केली, सामान्य केसांच्या समस्यांवर चर्चा केली, आणि दीर्घकालीन उपचारांमध्ये पारदर्शकतेच्या महत्त्वावर प्रकाश टाकला.
अनुभव केंद्राच्या लॉन्चमध्ये सह-संस्थापक सलोनी आनंद यांनी म्हटले, ” रिटेल फॉरमॅट मध्ये पाऊल ठेवणे आमच्यासाठी आमच्या ग्राहकांशी अधिक वैयिक्तक वातावरणात जोडण्याची संधी होती. पुणे हे पहिले शहर होते जे आम्ही ऑफलाइन फॉरमॅटची चाचणी घेण्यासाठी निवडले, कारण आमच या शहराशी नेहमीच एक मजबूत संबंध राहिले आहे आणि इथल्या बाजारातून आम्हाला खूप सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. हे अनुभव केंद्र एक अनोख्या रिटेल स्पेस म्हणून डिझाईन केले गेले आहेत, जिथे आम्ही आयुर्वेद, एलोपॅथी आणि नुट्रीशन एकत्र करून जेनेटिक हेयर लॉस सारख्या जातील आणि वैयिक्तक समस्येचा उपचार करतो. आमचे डॉक्टर आणि हेयर कोच एकत्र येऊन केस आणि स्कॅल्पची सखोल तपासणी करतात आणि एक पूर्णपणे वैयक्तिकृत उपचार योजना तयार करतात.” त्यांनी पुढे सांfगतले, “आम्ही स्टोअरवर हे सुनिश्चित करतो की प्रत्येक व्हिजिट करणाऱ्याला एक कस्टमाइज्ड रिपोर्ट मिळो, तसेच आमच्या एक्सपर्टसची मोफत आणि सातत्यपूर्ण सल्ला देखील मिळो. आम्ही एक डिजिटल-फस्ट ब्रँड म्हणून सुरूवात केली होती, पण या केंद्रांच्या माध्यमातून आम्ही हेच उपचार आता एक अधिक वैयिक्तक, ऑफलाइन स्पेसमध्ये घेऊन येत आहोत.”

या पाचव्या ऑफलाइन आउटलेटसह, त्रायाची ऑनलाइन हेल्थ टेक्नोलॉजी आणि ऑफलाइन वैयिक्तक उपचार यामधील अंतर कमी केले जाईल. त्रायाने पुण्यात विस्तार केला आहे, जे आरोग्याबाबत जागरूक आणि तंत्रज्ञानप्रेमी लोकसंख्येसाठी ओळखले जाणारे शहर आहे. यामुळे त्राया आपल्या ग्राहकांना विश्वासार्ह आणि सुलभ केसांची देखभाल करणारी उपाययोजना प्रदान करण्याच्या आपल्या ध्येयात आणखी एक पाऊल पुढे टाकू शकतो. जसे-जसे त्राया ऑफलाइन विस्तार करत आहे, तसे-तसे ते आपल्या मूळ ध्येयाशी निष्ठावान राहत आहे – म्हणजेच केस गळतीच्या मूळ कारणांचा शोध घेणे आणि त्यावर प्रभावी उपचार करणे.

त्राया विषयी:
२०१९ मध्ये स्थापन झालेले, त्राया भारताचं पहिले असे हेयर फॉल सोल्यूशन ब्रँड आहे जे केस गळतीच्या मूळ कारणांचा शोध घेऊन त्यावर उपचार करण्यात मदत करते. भारतामध्ये केस गळतीच्या वाढत्या समस्येचा विचार करत त्रायाने एक अनोखा, डॉक्टर-सपोर्टेड समाधान विकसित केलं आहे, ज्यामध्ये ग्राहक एक मोफत हेअर टेस्ट करू शकतात, ज्यामुळे त्यांना त्यांच्या केस गळतीचं कारण समजून घेण्यात मदत होते. त्रायाने तंत्रज्ञान, फॉर्म्युलेशन्स आणि लोकांचा एक अनोखा सिस्टम तयार केला आहे, ज्यात समाविष्ट आहेत: ऑनलाइन डायग्नोसिस, तीन शास्त्रांमधून (आयुर्वेद, एलोपॅथी आणि नुट्रीशन ) तयार केलेल्या विशेष फॉर्म्युलेशन्स , हेअर कोचेस आणि डॉक्टरांची एक व्यावसायिक टीम या सर्वांच्या साहाय्याने त्रायाने १० लाखांपेक्षा जास्त ग्राहकांना उत्कृष्ट परिणाम देण्यात यश मिळवले आहे. आज त्रायाकडे सुमारे ८०० कर्मचाऱ्यांची टीम आहे आणि त्याचं टाई-अप फ्लिपकार्ट और अमेजन सारख्या प्रमुख ई-कॉमस ब्रँड्ससोबत आहे.

Website: https://traya.health/

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button