ब्रेकिंग न्यूज़

  • चाकणमधील वीजपुरवठा सक्षम करण्यासाठी महावितरणकडून तातडीच्या उपाययोजना

    पुणे, दि. २३ ऑगस्ट २०२६ : चाकण औद्योगिक क्षेत्रातील ग्राहकांना अखंडित व विश्वासार्ह वीजपुरवठा मिळावा, यासाठी महावितरणने वीज यंत्रणा सक्षम करण्याच्या उपाययोजनांना गती दिली आहे. महावितरणचे संचालक (संचालन) धनंजय औंढेकर यांनी शनिवारी (दि. २२) चाकण एमआयडीसी परिसरातील वीजपुरवठा यंत्रणेची प्रत्यक्ष पाहणी करुन आढावा घेतला. तसेच ३३/२२ केव्ही भांबोली आणि ह्युंदाई उपकेंद्रांमध्ये प्रत्येकी १० एमव्हीए क्षमतेची रोहित्रे कार्यान्वित केली. या अतिरिक्त रोहित्रांमुळे चाकण औद्योगिक क्षेत्रातील वीजपुरवठा अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे. ह्युंदाई येथील केंद्र यापूर्वी केवळ स्विचिंग स्टेशन म्हणून कार्यरत होते. वाढत्या औद्योगिक वीजभाराचा विचार करून त्याचे ३३/२२ केव्ही उपकेंद्रात रूपांतर करण्यासाठी मुख्य अभियंत्यांनी पाठपुरावा केला. त्यास संचालक (संचालन) धनंजय औंढेकर यांनी तातडीने मंजुरी दिली. त्यानुसार ह्युंदाई येथील केंद्राचे ३३/२२ केव्ही उपकेंद्रात रूपांतर करून ते कार्यान्वित करण्यात आले. त्याचबरोबर ३३/२२ केव्ही भांबोली उपकेंद्रात अतिरिक्त १० एमव्हीए क्षमतेचे रोहित्र कार्यान्वित करण्यात आले आहे. चाकण औद्योगिक क्षेत्राचा झपाट्याने होत असलेला विस्तार आणि भविष्यातील वाढती विजेची मागणी लक्षात घेऊन महावितरण व महापारेषणच्या अधिकाऱ्यांनी समन्वयाने कामे गतीने पूर्ण करावीत. भविष्यातील वीज मागणीचे अचूक नियोजन करून औद्योगिक ग्राहकांना विश्वासार्ह व दर्जेदार वीजपुरवठा देण्यासाठी आवश्यक उपाययोजना वेळेत पूर्ण कराव्यात, असे निर्देश धनंजय औंढेकर यांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिले. यावेळी महावितरण व महापारेषणचे वरिष्ठ अभियंते उपस्थित होते. महापारेषणच्या अतिउच्चदाब यंत्रणेचीही पाहणी महावितरणचे संचालक धनंजय औंढेकर यांनी महापारेषण कंपनीच्या ४०० केव्ही चाकण, २२० केव्ही ब्रिजस्टोन आणि २२० केव्ही चाकण फेज-२ या अतिउच्चदाब उपकेंद्रांचीही पाहणी करून आगामी काळातील वीजपुरवठा नियोजनाचा आढावा घेतला. २२० केव्ही ब्रिजस्टोन उपकेंद्रात ५० एमव्हीए क्षमतेचे रोहित्र नुकतेच कार्यान्वित करण्यात आले आहे.  तसेच, ४०० केव्ही चाकण उपकेंद्रात २२ केव्हीचे चार अतिरिक्त ‘फिडर बे’ उभारण्याचे काम सुरू असल्याची माहिती महापारेषणच्या अभियंत्यांनी दिली. तर २२० केव्ही चाकण फेज-२ उपकेंद्रात अतिरिक्त १०० एमव्हीए क्षमतेचे रोहित्र बसविण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. या उपाययोजनांमुळे चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाढत्या वीज मागणीची पूर्तता करण्यासाठी महावितरण व महापारेषणची यंत्रणा अधिक सक्षम होणार आहे.

    Read More »
  • बच्चे के जन्म के महिलाओं में बढ़ रही पेल्विक फ्लोर की समस्या

    पुणे- बच्चे को जन्म देने के कई साल बाद महिलाओं में पेल्विक फ्लोर से जुड़ी समस्याएं बढ़ रही हैं। हर सप्ताह…

    Read More »
  • ईद-ए-मिलाद की मिरवणूक पूरी तरह डीजेमुक्त हो : मिस फराह चैरिटेबल फाउंडेशन

    पुणे : ईद-ए-मिलाद की मिरवणूक को पूरी तरह डीजेमुक्त करने की मांग को लेकर मिस फराह चैरिटेबल फाउंडेशन ने पुणे…

    Read More »
  • संसदीय कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव घेत विद्यार्थ्यांनी साकारली अभिरूप संसद

    पुणे : सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या भूमिका, विधेयकांवरील चर्चा, प्रश्नोत्तरांचा तास आणि विविध विषयांवरील वादविवाद अशा संसदीय वातावरणात जाधवर विधी…

    Read More »
  • एमकेसीएलचा रौप्यमहोत्सव पूर्ती सोहळा उत्साहात

    बुद्धिमान महाराष्ट्र घडविण्यासाठी सरकार पावले उचलेल :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई :महाराष्ट्रातील युवा पिढीला आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ज्ञान, कौशल्य आणि रोजगाराच्या…

    Read More »
  • सुरक्षित समाज के लिए पुलिस, सुरक्षा तंत्र और तकनीक का समन्वय जरूरी_सह पुलिस आयुक्त संजय दराडे

    पुणे। सुरक्षित और सक्षम कार्यस्थल तथा समाज के निर्माण के लिए पुलिस, सुरक्षा क्षेत्र के विशेषज्ञों, तकनीकी विशेषज्ञों, सरकारी एजेंसियों,…

    Read More »
  • MIT-WPU में नेशनल स्पेस डे का आयोजन

    पुणे : “पृथ्वी की समस्याओं को हल करने के लिए अंतरिक्ष प्रौद्योगिकी महत्वपूर्ण है. अंतरिक्ष मिशनों से विकसित जानकारी और…

    Read More »
  • ज्ञान-आधारित पीढ़ी बनाने के लिए हमेशा खड़े रहेंगे – पूर्व छात्रों की गूंज

    पुणे : भविष्य में ज्ञान-आधारित पीढ़ी बनाने के लिए नांदे स्थित इंटरनेशनल स्कूल ऑफ बिजनेस एंड मीडिया (ISB&M) और छात्रों…

    Read More »
  • आदिवासी विकास विभाग की सरकारी आश्रमशालाओं में जल्द होगी 2,421 शिक्षकों की भर्ती

    पुणे : महाराष्ट्र शासन के आदिवासी विकास विभाग के अंतर्गत संचालित सरकारी आश्रमशालाओं में प्राथमिक, माध्यमिक और उच्च माध्यमिक शिक्षक…

    Read More »
  • दिशा परिवारतर्फे २५० विद्यार्थांना शैक्षणिक शिष्यवृत्ती प्रदान सोहळा

    पुणे: दिशा परिवार चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून महाराष्ट्रातील गरजू व गुणवत्ता असणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. यंदा कार्यक्रमाचे २०…

    Read More »
Back to top button
error: Content is protected !!