महाराष्ट्र

  • बासरीप्रमाणे भारतीय शास्त्रीय संगीताच्या रियाजामुळे विद्यार्थ्यांचा बुद्धी विकास शक्य: पंडित रोणू मजुमदार

    पद्मश्री पंडित रोणू मजुमदार यांच्या बासरीवादनाने उपस्थित मंत्रमुग्ध पुणे. “गुरु केवळ शैक्षणिक ज्ञान देत नाही, तर आयुष्याला दिशा देण्याचे काम करत असतो. आपल्यातील सर्वोत्तम गुण हेरून विद्यार्थ्यांना घडवण्याचे सामर्थ्य गुरुकडे असते. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात गुरुचे स्थान अलौकिक आहे. आपण समर्पित भावनेने काम करत राहावे, तसेच विद्यार्थ्यांनी इलेक्ट्रॉनिक गॅजेटस् पासून दूर राहून छंद जोपासावेत. बासरीप्रमाणे भारतीय शास्त्रीय संगीताच्या रियाजामुळे विद्यार्थ्यांचा बुद्धी विकास सहज शक्य होऊन सर्वांगीण विकास साधला जाऊ शकेल,” असे मत ज्येष्ठ बासरीवादक पद्मश्री पंडित रोणू मजुमदार यांनी व्यक्त केले. भारतीय संगीत ही अध्यात्माची वाट आहे. सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या वतीने आयोजित कार्यक्रमात मुजुमदार बोलत होते. संगीत आणि गुरुकुल परंपरा यांचा संगम म्हणजे आपल्या संस्कृतीचे वैभव आहे, असेही त्यांनी नमूद केले.   यावेळी सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनतर्फे पंडित रोणू मजुमदार यांना ‘सूर्यदत्त सूर्यभूषण पुरस्कार‘ प्रदान करण्यात आला. शिक्षण, कला, समाजसेवा आदी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात येतो. गायिका आनंदी रोणू मजुमदार, शास्त्रीय गायिका सानिया पाटणकर आणि प्रसिद्ध आर्किटेक्ट सुजाता कोडग यांना ‘सूर्यदत्त राष्ट्रीय स्त्रीशक्ती पुरस्कार‘ देण्यात आला. सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, उपाध्यक्षा व सचिव सुषमा चोरडिया व सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलखा यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.   प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रंगमंचीय कला महत्वाच्या भूमिका निभावतात. नाटक, नृत्य, गायन आणि अभिनय यांसारख्या कलांमुळे केवळ सर्जनशीलता वाढत नाही, तर नेतृत्वगुण, संवाद कौशल्य आणि निर्णयक्षमता सुधारते. रंगमंच हा शिक्षणाचा एक अविभाज्य भाग असायला हवा. विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे, तर कलाक्षेत्रातही प्रगती करावी, याकरिता सूर्यदत्तमध्ये कला, तसेच सर्वच क्षेत्रातील दिग्गजांना, युवा कलाकारांना निमंत्रित केले जाते. त्यांच्याशी संवादाचे आयोजन केले जाते. मोबाइल, टीव्हीपासून अंतर ठेवत उच्च शिक्षण घेत असतानाच विद्यार्थ्यांनी छंद जोपासावेत आणि परिपूर्ण विकास घडवावा, यासाठी सूर्यदत्त सदैव प्रयोगशील राहील.”   पंडित मजुमदार यांनी बासरीवादन करीत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. सानिया पाटणकर यांनी आपल्या बहारदार आवाजात ‘हे सुरानो चंद्र व्हा‘ नाट्यपद आणि संस्कृत गणेश वंदना सादर केली. रोणू व आनंदी या मुजुमदार दाम्पत्याने भक्तीरचना सादर केली. सानिया पाटणकर, आर्कि. सुजाता कोडग यांनीही व्यवसायातील विविध पैलूंवर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. सूत्रसंचालन शोभा कुलकर्णी यांनी केले. नरेंद्र कुलकर्णी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. मुख्य कार्यकारी अधिकारी अक्षित कुशल, संचालक प्रशांत पितालिया यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. ——————– २७८७: पद्मश्री पंडित रोणू मजुमदार यांना ‘सूर्यदत्त सूर्यभूषण पुरस्कार’ प्रदान…

    Read More »
  • ग्राम पंचायत अधिकारी  रिश्वत लेते रंगेहाथ गिरफ्तार

    पुणे.  एंटी करप्शन ब्यूरो  (ACB) पुणे विभाग ने बारामती तालुका के पळशी ग्राम पंचायत के ग्राम सेवक कांता बापुराव काळाणे…

    Read More »
  • श्री.सचिन तालेवार महावितरणच्या संचालक (प्रकल्प) पदी रूजू

    मुंबई . महावितरण कंपनीचे संचालक (प्रकल्प) म्हणून श्री. सचिन तालेवार यांनी बुधवारी (दि. ७) कार्यभार स्वीकारला. त्यांची या पदावर थेट…

    Read More »
  • मध्य रेल ने सीएसएमटी मुंबई में आपातकालीन तैयारी अभ्यास किया

    मुंबई. आपात स्थिति का सामना करने के लिए संरक्षा और तत्परता बढ़ाने के सक्रिय प्रयास में, मध्य रेल के नागरिक…

    Read More »
  • महाप्रबंधक ने मध्य रेल के 12 कर्मचारियों को संरक्षा पुरस्कार से किया सम्मानित 

    पुणे. मध्य रेल के महाप्रबंधक श्री धर्मवीर मीना ने दिनांक 06.05.2025 को छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई में आयोजित एक…

    Read More »
  • चाहत खन्ना ने एक नई दुनिया में कदम रखा ; भारत का लग्जरी स्लीपवियर ब्रांड किया लॉन्च

    मुंबई (अनिल बेदाग) : चाहत खन्ना एक ऐसा नाम है जिसे टीवी की दुनिया में किसी परिचय की जरूरत नहीं…

    Read More »
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शशिकांत धोत्रे यांच्या चित्रप्रदर्शनास भेट, शशिकांत धोत्रे निर्मित आणि दिग्दर्शित ‘सजना’ चित्रपटाच्या टिझरला दिल्या शुभेच्छा !!

    मुंबई . महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांनी सुप्रसिद्ध चित्रकार श्री. शशिकांत धोत्रे यांच्या नवनिर्मित चित्रकृतींच्या प्रदर्शनास भेट…

    Read More »
  • मराठी सिनेमा में कहानी ही नायक – सयाजी शिंदे

     पुणे .  मराठी फिल्मों की कहानी दक्षिण फिल्मों से बेहतर होती है। श्रमिक पत्रकार भवन में आयोजित पत्रकार परिषद में प्रसिद्ध…

    Read More »
  • गणेशोत्सव कार्यकर्त्यांच्या साक्षीने जुळले दृष्टीहिन जोडप्यांचे ‘सुस्वर’

    पुणे . सनईचे मंगलमय सूर…कार्यकर्त्यांची सुरु असलेली लगबग….वाजत गाजत काढलेली वरात…भांड्यांपासून कपाट आणि सोफ्यापर्यंत विविध वस्तूंनी सजलेले रुखवत… वाद्यांचा गजर…

    Read More »
  • आळंदी ज्ञानभूमी प्रकल्पाला गती देणार : बावनकुळे

    आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जन्मोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री…

    Read More »
Back to top button
error: Content is protected !!