मराठी
दिलीप नांदगुडे यांचे निधन

पिंपरी (दि. ०७ सप्टेंबर २०२५) पिंपळे निलख येथे सामाजिक कार्यकर्ते दिलीप नामदेव नांदगुडे (वय ५७ वर्ष) शुक्रवारी (दि.५) निधन झाले. त्यांच्या मागे दोन भाऊ, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. पिंपरी चिंचवड शहरातील नामांकित बांधकाम व्यावसायिक काळूराम नांदगुडे आणि नितीन नांदगुडे यांचे ते बंधू होत.