चुनावब्रेकिंग न्यूज़मराठी

आरपीआयच्या पुणे शहर महिला अध्यक्षपदी हिमाली कांबळे यांची निवड

आरपीआयच्या पुणे शहर महिला अध्यक्षपदी हिमाली कांबळे यांची निवड

Spread the love

पुणे : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)च्या पुणे शहर महिला अध्यक्षपदी माजी नगरसेविका हिमाली नवनाथ कांबळे यांची निवड करण्यात आली. पुणे शहर पदाधीकाऱ्यांच्या बैठकीत आज सर्वानुमते ही निवड करण्यात आली. या बैठकीला आरपीआयचे पुणे शहर अध्यक्ष संजय सोनावणे, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, प्रदेश संघटन सचिव परशुराम वाडेकर, पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडीचे अध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, अशोक कांबळे, अशोक शिरोळे, मोहन जगताप, भगवान गायकवाड, बाबुराव घाडगे, महिपाल वाघमारे, बसवराज गायकवाड, वसंत बनसोडे, शाम सदाफुले, महादेव दंदि, संदिप धांडोरे सुगन घसाडे व प्रमुख पदाधिकारी होते. आरपीआयचे पुणे शहर अध्यक्ष संजय सोनावणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहती दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!