प्रभाग क्रमांक 26 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार किरण पोकळे यांच्या कचेरीचे उद्घाटन व प्रचार पदयात्रा प्रारंभ,

प्रभाग क्रमांक 26 गुरुवार पेठ, घोरपडी पेठ, समता भूमी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार किरण पोकळे यांची प्रचार पदयात्रा गुरुवर्य सोनालीताई कृष्णा विधाते, यांच्या उपस्थितीमध्ये शुभारंभ झाला तसेच यावेळी कचेरीचे उद्घाटन करण्यात आले, प्रचार पदयात्रा गुरुवार पेठ जैन मंदिर येथून सुरुवात करण्यात आली शिवाजी रोड, गाडीखाना, शाहू चौक, शितळा देवी चौक, गौरी आळी, कस्तुरी चौक, पुढे फुलवाला चौक जैन मंदिर येथे समारोप करण्यात आला, यावेळी किरण पोकळे प्रचार दरम्यान साधताना म्हणाले प्रभाग यामध्ये अनेक समस्या आहे रस्ते ड्रेनेज, पाणी, लाईट, कचरा, वाहतूक कोंडी अशा अनेक मूलभूत प्रश्न प्रलंबित राहिलेले आहे मतदारांनी मला निवडून दिले तर ते सोडवणार असल्याचा विश्वास यावेळी दिला, यावेळी वर्षा किरण पोकळे, सुप्रिया तानाजी खेडेकर, नेहा सुनील पोकळे, सुनील किसन पोकळे, कल्पना अनंत वावरे, सुवर्णा दत्तात्रय कामठे, ऐश्वर्या कामठे, रेखा तावरे, प्रज्ञा अमित पाटील, अमित अशोकराव पाटील, अशोकराव पाटील, श्रीमती पार्वती शंकरराव तावरे, किसनराव निवृत्ती खेडेकर, श्रीमती लक्ष्मीबाई किसनराव पोकळे, आदि यावेळी उपस्थित होते.



