चुनावब्रेकिंग न्यूज़मराठीशहर
प्रभाग क्रमांक 22 मध्ये काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार रफिक शेख, अविनाश बागवे, इंदिरा बागवे, दिलशाद शेख, यांच्या प्रचार फेरीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रभाग क्रमांक 22 कासेवाडी डायस प्लॉट काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार रफिक शेख, अविनाश बागवे, इंदिरा बागवे, दिलशाद शेख यांच्या प्रचार फेरीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, रफिक शेख यांनी प्रचार फेरीत लोकोपयोगी उपक्रमांची माहिती नागरिकांना दिली, काशेवाडी येथील विविध ठिकाणी प्रचार पदयात्रा काढताना महिलांच्या वतीने त्यांना ओवाळणी करून त्यांना त्यांचा आशीर्वाद घेतला प्रभागात विकासाची पायाभरणी करणार व प्रभाग झोपडपट्टी मुक्त करणार चे आश्वासन काँग्रेसचे अधिकृत उमेदवार रफिक शेख, अविनाश बागवे, इंदिरा बागवे, दिलशाद शेख यांनी प्रचार दरम्यान मतदारांना दिला.



