
देहूगांव प्रतिनिधी (बद्रीनारायण घुगे) . दि २५ रोजी देहू शहरामध्ये देहू आळंदी रोडवर श्रीराम फॅशन हब किड्स मेन्स वेअर दुकानाचे उद्घाटन करण्यात आले या उद्घाटन प्रसंगी शुभ हस्ते अनुप दादा मोरे देहू नगरपंचायत चे नगरसेवक योगेश भाऊ काळोखे स्वप्नील आप्पा काळोखे ऋतिक भाऊ कुटेगणेश महाराज तोंडे सर्व ग्रामस्थ उपस्थित होते
आज-काल फॅशन उद्घाटन दुकान उद्घाटन म्हटले की मोठ्या थाटावा वाटात गाजावाजा डीजे च्या आवाजात करतात परंतु देहू येथील समाजसेवक व धार्मिक कार्यक्रम अग्रेसर असलेले गणेश पुजारी यांनी आगळावेगळा स्वरूपामध्ये श्रीराम फॅशन हाबदुकानाचे उद्घाटन करण्यात आले या उद्घाटनांमध्ये श्रीराम घोषणाच्या पतका घेऊन सांप्रदायिक पद्धतीने या श्रीराम दुकानाचे उद्घाटन करण्यात आले असून श्रीराम फॅशन हब काय आहे नागरिकांना कमी बजेट कमी किंमत भरघोस सुट कंपनी टू ग्राहक या हेतूने ग्राहकांना कमी पैशात चांगले दर्जाचे कपडे मिळावे याकरिता त्यांनीही सेवा उपलब्ध करून दिली आहे या श्रीराम फॅशन हब ने देहू गावातील नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद उमटला दिसत आहे असुन ग्राहाची मोठीं प्रतिसाद मिळत आहे
श्रीराम फॅशन हब एक बिझनेस दुकान नसुन गोरगरिबांना कमी किमतीत चांगल्या दर्जाची वस्तू मिळव्यात तसेच या श्रीराम फॅशन हब मध्ये हळूहळू बरेच वस्तू मिळतील पंचवीस टक्के सवलत देण्यात आले आहे
गणेश पुजारी
मावळ तालुका उपाध्यक्ष ,भारतीय जनता माथाडी ट्रान्सपोर्ट व सुरक्षा रक्षक जर्नल कामगार युनियन.