देश / विदेशपुणेमराठी
पाकिस्तानच्या अंताची आता सुरुवात, भारतात इथं हल्ला करून केली चूक!..- शशिकांत पाटोळे

पंजाब : पाकिस्तानी सैन्याने एकाच वेळी भारताच्या वेगळ्या ठिकाणी अचानक ड्रोन हल्ला केला आहे. सीमारेषेजवळ भ्याड हल्ले केले आहे. सीमारेषेजवळ असलेल्या जम्मू, राजस्थान आणि पंजाबच्या सीमेजवळ पाकिस्तानने ड्रोन हल्ला केला आहे. पंजाबच्या अमृतसरमध्ये ड्रोन हल्ले केले आहे. पण भारतीय सैन्याने कडक प्रत्युत्तर दिलं आहे.
पाकिस्तानचा भ्याड हल्ला जवानांनी परतून लावला आहे. पण पहिल्यांदाच पाकिस्तानी सैन्याचं ४ राज्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी हल्ले केले आहे. या हल्ल्याचं आता भारत कसं प्रत्युत्तर देणार हे पाहण्याचं ठरणार आहे.