ब्रेकिंग न्यूज़
-
सेवा सेतू अभियान : १७५० वीजग्राहकांची सौर ऊर्जेला पसंती
पुणे,: वीजग्राहकांना महावितरणच्या विविध सेवा तसेच केंद्र व राज्य शासनाच्या सौरऊर्जा योजनांची माहिती, मार्गदर्शन आणि अर्ज प्रक्रिया एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा सेतू अभियाना’ला पुणे परिमंडलात चांगला प्रतिसाद मिळत आहे. पुणे परिमंडलात १७२ ठिकाणी उभारलेल्या किऑस्कला आतापर्यंत तब्बल ३४६३ नागरिकांनी भेट देऊन विविध योजनांची माहिती घेतली, तर १७५० ग्राहकांनी छतावरील सौर प्रकल्पासाठी अर्ज केले आहेत.पुणे व पिंपरी-चिंचवड या महानगरांत विविध वॉर्डमध्ये, तर ग्रामीण भागात तालुक्याच्या ठिकाणी सेवा सेतू अभियानांतर्गत महावितरणने किऑस्क उभारले आहेत. या ठिकाणी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना, स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर (SMART) योजना, मागेल त्याला सौर कृषी पंप योजना तसेच मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० याबाबत नागरिकांना माहिती व मार्गदर्शन करण्यात येत आहे. योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे, ऑनलाइन अर्ज प्रक्रिया, अनुदान व आर्थिक लाभ, सौर संचाची क्षमता, अंदाजित खर्च, कर्ज सुविधा तसेच अधिकृत सौर कंत्राटदारांबाबत माहिती किऑस्कवर उपलब्ध करून देण्यात येत आहे. सूर्यघर योजनेंतर्गत १ किलोवॅटला ३० हजार, २ किलोवॅटला ६० हजार, तर ३ किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पासाठी ७८ हजार रुपयांचे अनुदान मिळते. ज्या वीजग्राहकांचा मासिक वीज वापर १०० युनिटच्या आत आहे, अशा ग्राहकांना स्मार्ट योजनेतून लाभ घेता येतो. त्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गासाठी १० हजार, अनुसूचित जाती-जमातींसाठी ५ हजार, तर दारिद्र्य रेषेखालील ग्राहकांना केवळ २५०० रुपयांत १ किलोवॅट क्षमतेचा प्रकल्प घराच्या छतावर लावता येतो. १ किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पातून सरासरी १२० युनिट वीज दरमहा तयार होते. यामुळे ग्राहकांचे वीजबिल शून्य होण्यास मदत होते. महानगरांच्या तुलनेत ग्रामीण भागातून सर्वाधिक ७२४ अर्ज आले आहेत. त्यापाठोपाठ गणेशखिंड शहर मंडलातून ६१४ व रास्तापेठ शहर मंडलातून ४१२ अर्ज सौरप्रकल्पासाठी प्राप्त झाले आहेत. हे किऑस्क १७ ऑक्टोबरपर्यंत उपलब्ध राहणार आहेत. नागरिकांनी जवळच्या किऑस्कला भेट देऊन प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना तसेच स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर (SMART) योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
Read More » -
हडपसर–घोरपडी तीसरी रेल लाइन के लिए मेगा ब्लॉक, 3 और 4 अक्टूबर को रेल यातायात प्रभावित
पुणे : हडपसर–घोरपडी तीसरी रेल लाइन के काम को अंतिम रूप देने के लिए पुणे और हडपसर यार्ड में बड़े…
Read More » -
मध्य रेल पर स्वच्छता पखवाड़ा-2026 का शुभारंभ
पुणे ; मध्य रेल ने 02.10.2026 को विभिन्न गतिविधियों के साथ “ स्वच्छता पखवाड़ा-2026” (15.10.2026 तक) तथा विशेष अभियान 6.0 (31.10.2026…
Read More » -
गांधीजी का सत्याग्रह विश्व मानवता के लिए था : डॉ. उल्हासदादा पवार
पुणे, महात्मा गांधी और भारत रत्न लाल बहादुर शास्त्री की जयंती के अवसर पर MIT वर्ल्ड पीस यूनिवर्सिटी (MIT-WPU), MIER’s…
Read More » -
दांत शरीर के स्वास्थ्य का प्रवेशद्वार, इनकी देखभाल बेहद जरूरी : गोपालदादा तिवारी
पुणे, 27 सितंबर। शरीर के समग्र स्वास्थ्य में दांतों का महत्वपूर्ण स्थान है और दांत शरीर के स्वास्थ्य का प्रवेशद्वार…
Read More » -
महाराष्ट्र में पूर्व अग्निवीरों के लिए सरकारी नौकरियों में 10% समानांतर आरक्षण
मुंबई। महाराष्ट्र सरकार ने राज्य के पूर्व अग्निवीरों के लिए सरकारी नौकरियों में 10 प्रतिशत समानांतर आरक्षण देने का महत्वपूर्ण…
Read More » -
गणेशोत्सव में मुळशी के ढोल पथकों की करोड़ों की कमाई
पुणे। इस वर्ष गणेशोत्सव के दौरान मुळशी तालुका के ढोल पथकों की मांग पुणे, मुंबई सहित अन्य शहरों में भी…
Read More » -
पुणे रेलवे स्टेशन पार्किंग ठेकेदार का लाइसेंस रद्द, कंपनी पर 2 लाख रुपये का जुर्माना
पुणे, 29 सितंबर। पुणे रेलवे स्टेशन के सामने स्थित अधिकृत वाहनतल का संचालन करने वाली कंपनी का लाइसेंस रेलवे प्रशासन…
Read More » -
बाणेर-पाषाण लिंक रोड का लंबित भूमि अधिग्रहण मुद्दा आखिर सुलझा
पुणे : बाणेर-पाषाण लिंक रोड के लंबे समय से लंबित भूमि अधिग्रहण का मुद्दा आखिरकार सुलझ गया है। इस महत्वपूर्ण…
Read More » -
पुणे के लक्ष्मी रोड स्थित बैंक ऑफ इंडिया की इमारत में भीषण आग
पुणे, 29 सितंबर : पुणे के बेहद व्यस्त लक्ष्मी रोड स्थित शगुन चौक परिसर में मंगलवार दोपहर बैंक ऑफ इंडिया…
Read More »