मराठी

आली आहे भारताची सर्वात जलद सेल : इंस्टामार्टची क्विक इंडिया मूव्हमेंट 2025 आता सुरू झाली असून 50,000+ उत्पादनांवर 50–90%* सूट मिळत आहे

Spread the love

 

नॅशनल, : भारताची सर्वात जलद सेल इंस्टामार्टची क्विक इंडिया मूव्हमेंट 2025 आता स्विग्गी आणि इंस्टामार्ट अॅप्सवर सुरू झाली आहे. ही सेल खरेदीदारांसाठी 10 दिवसांची अफलातून बचत (50-90%* सूट), विजेच्या वेगाने डिलिव्हरी आणि सणासुदीचा आनंद घेऊन आली आहे.

खरेदीदारांना विविध कॅटेगरींमध्ये भल्यामोठ्या सवलती, सर्वात आकर्षक नवीन लॉन्चेस आणि टॉप ब्रँड्सकडून उत्सवी डील्स मिळणार आहेत, तेही फक्त 10 मिनिटांत* डिलिव्हरीसह. 50,000 हून अधिक उत्पादनांसह इंस्टामार्ट उत्सवी खरेदीचा अनुभव नवा करत आहे, कारण क्विक कॉमर्सच्या वेग आणि सोयीसह हंगामातील सर्वात मोठ्या ऑफर्स घेऊन आली आहे. महागड्या गॅझेट्सपासून ते उत्सवासाठी लागणाऱ्या आवश्यक वस्तूंपर्यंत, क्विक इंडिया मूव्हमेंट सेलमध्ये एप्पल, वन प्लस, जेबीएल, मार्शल, लॉरियल पॅरिस, डी डेकोर, बार्बी, लिगो, डव्ह आणि इतर नामांकित ब्रँड्स उपलब्ध असतील.

उत्साहात भर घालत, इंस्टामार्टने ग्राहकांना त्यांच्या आवडत्या डील्सना मत देण्याची संधी दिली, ज्यामुळे फक्त एका आठवड्यात जवळपास अर्धा मिलियन गेमप्ले झाले. सर्वाधिक मत मिळालेल्या डील्स गोल्डन अवरमध्ये (दररोज संध्याकाळी 5:00 ते 7:00 वाजेपर्यंत) उपलब्ध असतील. यामध्ये वन प्लस 13आर (जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज) @ 38999 रुपये, हॅमर एअर फ्लो वायरलेस एअरबड्स @ 349 रुपये, ओपल वेअर डिनर सेट (20 पीस) @ 799 रुपये, राईट बाईट मॅक्स प्रोटीन बार्स @ 9 रुपये आणि इतर अनेक आकर्षक ऑफर्सचा समावेश असेल.

या सेलमध्ये तासागणिक किंमतीत घसरण होणार असून त्यामुळे ग्राहकांना हवेहवेसे प्रॉडक्ट्स अतुलनीय किमतीत घेण्याची संधी मिळणार आहे.

लॉन्चबद्दल बोलताना इंस्टामार्टचे सीईओ अमितेश झा म्हणाले, “इंस्टामार्ट क्विक इंडिया मूव्हमेंट ही देशातील मेगा फेस्टिव्ह सीझन सेल आहे, जी हजारो उत्पादने अतुलनीय किमतीत आणि विजेच्या वेगाने पोहोचवते. ग्राहक आता उत्सवी डील्सचा आनंद आणि तात्काळ समाधानाचा अनुभव घेऊ शकतात, आपल्या ऑर्डर येण्यासाठी दिवसन्‌दिवस वाट पाहण्याची गरज नाही. सेल आजपासून सुरू होत आहे, ज्यामध्ये जीएसटी बचतीचाही लाभ लवकर मिळणार आहे.”

खरेदीदारांना या उत्सवी हंगामातील काही सर्वात मोठ्या डील्सचा लाभ घेता येणार आहे. टॉप स्मार्टफोन्समध्ये वन प्लस नॉर्ड सीई 4 लाईट फक्त 16999 रुपये (एमआरपी 18999 रुपये) आणि ओप्पो के 13 एक्स 5 जी फक्त 12499 रुपये (एमआरपी 16999 रुपये) मध्ये उपलब्ध आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि अप्लायन्सेसवरही जबरदस्त बचत मिळणार आहे. यात लेनोवो आयडिया पॅड स्लिम 3 (आय 5, 16 जीबी रॅम, 512 जीबी एसएसडी) फक्त 48999 रुपये (एमआरपी 70790 रुपये), जेबीएल फ्लिप 5 ब्लूटूथ स्पीकर अंदाजे 4999 रुपये आणि फिलिप्स व नेस्तासिया कडून स्मार्ट होमसाठी आवश्यक उत्पादने यांचा समावेश आहे. ब्युटी आणि पर्सनल केअरमध्ये प्लम ग्रीन टी फेस वॉश फक्त 99 रुपये (एमआरपी 199 रुपये) मध्ये मिळणार आहे. तर खेळण्यांच्या शौकिनांसाठी लिगो आणि बार्बी कडून उत्सवी आवडते कलेक्शन उपलब्ध असेल. आयफोन्स, आसुस आणि बोटसह इतर जबरदस्त ऑफर्समुळे क्विक इंडिया मूव्हमेंट सेल उत्सवी खरेदीसाठी एक परिपूर्ण ठिकाण ठरणार आहे.

क्विक इंडिया मूव्हमेंट सेलदरम्यान इंस्टामार्टने आघाडीच्या बँका आणि डिजिटल वॉलेट्ससोबत भागीदारी करून ग्राहकांना अतिरिक्त बचतीची संधी दिली आहे. खरेदीदारांना ॲक्सिस, आयसीआयसीआय, आरबीएल, एचएसबीसी, आयडीएफसी आणि एयू बँक कार्ड्सवर 10% पर्यंत इन्स्टंट डिस्काउंट* मिळणार आहे, तर स्विगी एचडीएफसी बँक क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांना अतिरिक्त 10% कॅशबॅक मिळेल. डिजिटल वॉलेट्ससोबतच्या पार्टनरशिपमुळे या ऑफर्सचे मूल्य आणखी वाढले आहे – फोन पे क्रेडिट कार्ड ऑन यूपीआय वर 100 रुपयांचा कॅशबॅक, अमेझॉन पे द्वारे 150 रुपयांपर्यंत कॅशबॅक, सिम्पल वर फ्लॅट 50 रुपयांची सूट आणि मोबिक्विक वर 200 रुपयांपर्यंत खात्रीशीर कॅशबॅक उपलब्ध असेल.

बोट, फिलिप्स, बर्गनर, पॅम्पर्स यांच्या भागीदारीत आणि एअरविक व नेस्तासिया यांच्या सहकार्याने सादर केलेली क्विक इंडिया मूव्हमेंट सेल भारतातील सर्वाधिक आवडते आणि विश्वासार्ह ब्रँड्स अतुलनीय किमतीत, विविध कॅटेगरींमध्ये घेऊन आली आहे.

अधिक माहितीसाठी भेट द्या: http://quickindiamovement.in

About Instamart
Launched in August 2020, Instamart is India’s leading quick commerce platform. Present in over 125+ cities, Instamart uses Swiggy’s superior technology and dedicated delivery fleet to bring groceries and other essentials in categories such as hygiene and wellness, home and kitchen, office and electricals, beauty and grooming, and more to the doorsteps of Indians in 10 minutes.
*T&C Apply. On select assortment. Till stocks last. All prices of products/Offers/Promotions are provided by the participating sellers/brand partners/banking partners on the Instamart platform.
Media Contacts
Sanjana Shetty |sanjana.shetty1@swiggy.in
Steffi D’Mello | steffi.d@swiggy.in

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!