नवरात्रीच्या उत्सवा निमित्ताने जनसेवा सोशल फाउंडेशन औंध -बोपोडी यांच्या वतीने होम मिनिस्टर (खेळ पैठणीचा) या कार्यक्रमाचे आयोजन

Pune.नवरात्रीच्या उत्सवा निमित्ताने जनसेवा सोशल फाउंडेशन औंध -बोपोडी यांच्या वतीने होम मिनिस्टर (खेळ पैठणीचा) या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते* यावेळी परिसरातील महिलांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित लावून होम मिनिस्टर या खेळात सहभाग घेतला सदर कार्यक्रमाचा शुभारंभ मा.आनंद छाजेड ( मा.नगरसेवक पुणे मनपा अध्यक्ष भाजपा उत्तर शिवाजीनगर मंडल ) यांच्या हस्ते नारळ फोडुन करण्यात आला कार्यक्रमास शुभेच्छा देण्यासाठी सौ.सपना भाभी छाजेड अध्यक्षा लायन्स क्लब वडगाव मावळ , मा.उपमहापैर सुनीता ताई वाडेकर, मा.परशुराम वाडेकर (RPI नेते) , मा.नगरसेवक सनी निम्हण,मा.नगरसेवक कैलास दादा गायकवाड, उद्योजक मा.आभिजीत दादा गायकवाड, भाजपा जेष्ठ नेते अनिल भिसे, अमित मुरकुटे माजी शिक्षण मंडळ सदस्य, भाजपा सरचिटणीस प्रकाश सोलंकी, भाजपा समन्वय सचिन भाऊ वाडेकर, खडकी मंडल अध्यक्ष शाम काची , खडकी मंडल सरचिटणीस नेहा ताई गोरे , युवा मोर्चा चे अजित भाऊ पवार , राहुल भाऊ कांबळे, कॉंग्रेस उपाध्यक्ष राजेंद्र भुतडा, कॉंग्रेस चे सरचिटणीस विनोद रणपिसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शशी भाऊ पांडुळे, गणेश भाऊ नाईकरे , मा.दत्ता सर सुर्यवंशी, अंकिता ताई विजय ढोणे , संगिता ताई कांबळे, अंजली ताई दिघे, सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र बिडलान , सामाजिक कार्यकर्ते प्रशांत पाटील, सामाजिक कार्यकर्ते साजिद भाई , सामाजिक कार्यकर्ते संकेत कांबळे, शेख तसेच औंध -बोपोडी भागातील अनेक मान्यवर नेते, पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते .

यावेळी *जनसेवा सोशल फाउंडेशन औंध -बोपोडी चे मार्गदर्शक देविदास रेड्डी साहेब , कार्याध्यक्ष राकेश बहिरट, महिला अध्यक्षा पल्लवी ताई म्हस्के, उपाध्यक्ष रमेश सुभेदार, सरचिटणीस सुनील दिवेकर, खजिनदार रवी नायर , अमित गुंजी ( कोर कमिटी सदस्य), जितेंद्र म्हस्के ( कोर कमिटी सदस्य), नरेश कदम साहेब ( कोर कमिटी सदस्य), आनंद नाईक (कोर कमिटी सदस्य)* *सदाशिव मोरे (कोर कमिटी सदस्य* ) यांच्या शुभहस्ते कार्यक्रमास आलेल्या मान्यवराचा सन्मान व सत्कार करण्यात आला तसेच मा.अनिल भाऊ तिळवणकर यांना नेपाळ येथे मानद डॉक्टरेट पदवी मिळाल्या बद्दल त्यांचा जनसेवा सोशल फाउंडेशन च्या वतीनं विशेष सत्कार करण्यात आला
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार मा. दत्ता सुर्यवंशी यांनी केले



