ब्रेकिंग न्यूज़मराठीशहर

बोपोडी ब्लाॅक काँग्रेस कमिटी च्या वतीने आयोजित सस्नेह मेळावा व दिवाळी फराळ उत्साहात साजरा!!

Spread the love

पुणे .पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी व बोपोडी ब्लाॅक काँग्रेस कमिटी च्या वतीने आयोजित सस्नेह मेळावा व दिवाळी फराळ या कार्यक्रमाला प्रभाग क्रमांक 8 मधील काॅग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांचे प्रमुख लोकांच्या उपस्थितीत पार पडला.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे खजिनदार श्री अभय छाजेड, सरचिटणीस दिप्तीताई चवधरी,माजी नगरसेवक व गौरव बोराडे, शिवाजीनगरचे प्रमुख दत्तात्रय बहिरट,कैलासदादा गायकवाड, संभाजी शिंदे,शैलेजाताई खेडेकर, नंदलाल धीवर, श्रीकांत पाटील,उदय महाले,सुनील माने, शिवसेनेचे भरत शेळके, गोविंद निंबाळकर, बाळासाहेब अंत्रे , शिवाजी उतेकर, मनोहर राजपूत, अशोक रानवडे, उत्तम रानवडे, गणेश कारकर, सुमित ढोरे,कैलास बांदल, गोपाळ मोरे,राजु सिंग, मुन्ना घागट, चंद्रकांत काटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शशिकांत पांडुळे, अभिजित वाघमारे, रविंद्र गायकवाड,नजिम मणियार, सतीश शहा , प्रशांत बहिरट, सादिक शेख,रतन भंडारे, अतुल आगळे, तसेच काॅग्रेसचे पीएमटी माजी चेअरमन ज्ञानेश्वर मुरकुटे,,कलीदास जाधव, सुरेश कांबळे, सुमित रकटे, प्रकाश मुरुकुटे, निवृत्ती बहिरट,राजू बहिरट, दत्तात्रय बहिरट,
आपचे मुकुंद किर्दत, विकास चव्हाण,हनी एन्स,भीम आर्मी चे सीताराम गंगावणे, महेंद्र कांबळे , अनिल कांबळे, राजू पिल्ले,संदिप शेंडगे,गौतम कोठे, रूपेश भालेराव,डी शंकरन, दिलीप काची,सुशांत कांबळे, एडवोकेट रमेश पवळे, एडवोकेट विठ्ठल आरुडे, जीवन घोंगडे, रवींद्र कांबळे, योगेश मोरे, अमोल ओव्हाळ, अन्वर शेख असलम मुजावर,,सुभाष निमकर, मोहम्मद शेख, श्रीधर गायकवाड, प्रदीप खेडेकर, अमित अग्रवाल, सिद्दीक पठाण, जय जवान, नारायण चौधरी, सुरेश यादव, किशोर वाघमारे, दीपक गायकवाड, रंजीत कलापुरे, गिरीश जुनवणे, साजिद शेख, करीम तुर्क, सिल्वरराज अंतोनी, नईम शेख, शह नवाज कर्णावर, नाशिक सुर्वे, यासीन शेख, मदन मारुडा, सचिन महात्रे, चेतन भूतडा, रोहित परदेशी, आकाश परदेशी, हेनरी आलमेडा, जॉन पट्रिक, आकाश गायकवाड, योगेश पवार, हरीश अबनावे, विजय कांबळे, संकेत साळुंखे, रमाकांत कांबळे, जालिंदर पटेकर, महिला कार्यकर्त्या, कमलबाई गायकवाड, मनीषा ओव्हाळ, ज्योती परदेशी, माया मोरे, चंदां अंगिर, सुंदर ओव्हाळ, लता गडसिंग, अलका गडसिंग, शोभा अरुडे, प्राजक्ता गायकवाड, दिगिंदा ओवाळ, गौरी काळे,अंजली दिघे, सुरेखा गजरमल, कल्पना शंभरकर, रतन भंडारी, प्रवीण मुजावर,अख्तरी शेख.

 

पोलीस……… विक्रम सिंग कदम ( वरिष्ठ पोलीस अधिकारी खडकी ) दिनेश गड अंकुश (PSI चतुर्शिंगी ) अनिल पवार (से. नि.डी.वाय.एस.पी ) दिलीप काची (PSI ) इतर मान्यवर.. बाबासाहेब रानवडे, विजय जाधव, अमित जावीर, विजय ढोणे, मयुरेश गायकवाड, रवी नायर, अमोल जाधव, निलेश रूप रुटक्के, समीर नाईक, सचिन नाईक, कार्यक्रमाचे आयोजक….. बोपोडी ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष विशाल जाधव, माजी नगरसेवक कैलास दादा गायकवाड, पुणे शहर काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष, राजेंद्र भुतडा, पुणे शहर काँग्रेसचे सरचिटणीस विनोद रणपिसे, ज्येष्ठ कार्यकर्ते संजय अग्रवाल, कार्यक्रमाचे विशेष परिश्रम… राहुल शिंदे,प्रशांत टेके, इंद्रजीत भालेराव , शैलेंद्र पवार,गणेश लालबिगी, विजय जगताप, रवी गायकवाड, अजित थेरे, संदीप भिसे, सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.तसेच साफाई कार्मचारी, नागरिक, महिला,युवक, जेष्ठ नागरिक तसेच बोधाचार्य अश्या अनेक बहुजनांनी फराळाचा आस्वाद घेतला.सोबत सुमधुर संगीत यांची जोड होती. काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते नेते यांच्या सहकार्याने व सहभागने कार्यक्रम सुंदर व नियोजन पुर्वक पार पडला.
स्वागत राजेंद्र भुतडा यांनी केले, सत्कार कैलास गायकवाड व विनोद रणपिसे यांनी केले, आभार बाॅल्क अध्यक्ष विशाल जाधव यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!