मराठी
Your blog category
-
आयआयएमएस तर्फे शिक्षक दिन उत्साहात साजरा
पुणे : दि. ०५ सप्टेंबर २०२५ :यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस)च्या वतीने शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. दीपप्रज्वलन व डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त साजरा होणारा हा दिवस आपल्या सर्वांना विद्यार्थी आणि समाजाचे भविष्य घडवण्यात शिक्षकांच्या अमूल्य योगदानाची जाणीव करून देतो,असे मत आयआयएमएसचे संचालक डॉ. शिवाजी मुंढे यांनी व्यक्त केले. या प्रसंगी अध्यापक वर्गाने व्यक्त केलेल्या मनोगतातून आयुष्यभर सर्वांनी नवनवीन गोष्टी शिकण्याची भूमिका अंगीकारावी असे आवाहन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी कविता,मनोगत आणि सांस्कृतिक सादरीकरणाद्वारे शिक्षकांबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली.या कार्यक्रमाला एमबीए विभाग प्रमुख डॉ. वंदना मोहांती, एमसीए विभाग प्रमुख डॉ. अश्विनी ब्रह्मे यांच्यासह सर्व अध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी वृंद व विद्यार्थी -विद्यार्थिनी उपस्थित होते. सोनाली पवार,नताशा दलाल, रुची मिश्रा, रिया मिरजकर आणि फाल्गुनी पाटील या विद्यार्थिनींनी कार्यक्रमाचे संयोजन करण्यात मोलाचे सहकार्य केले.
Read More » -
देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघाच्या कोथरूड-कर्वेनगर शाखेच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन
पुणे : देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघाच्या कोथरूड-कर्वेनगर शाखेच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन आज (दि. 5) उच्च व तंत्रशिक्षण आणि संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या…
Read More » -
अलंकापुरीत लक्षवेधी देखावे पाहण्यास भाविकांची गर्दी
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील युवा सामाजिक कार्यकर्ते अमित जयसिंग कुऱ्हाडे पाटील यांनी आपल्या घरातील लक्षवेधी देखाव्यांची परंपरा…
Read More » -
एकादशी दिनी आळंदीत भाविकांची दर्शनास गर्दी
इंद्रायणी आरतीस महिला भाविकांचा प्रतिसाद आळंदी / प्रतिनिधी : येथील परिवर्तिनी एकादशी दिनी माऊली मंदिरात भाविकांनी श्रींचे दर्शनास गर्दी केली.…
Read More » -
पुणे फेस्टिवल में नारदीय कीर्तन महोत्सव भक्तिभाव से संपन्न
पुणे : 37वें पुणे फेस्टिवल के अंतर्गत महाराष्ट्र साहित्य परिषद में बुधवार को नारदीय कीर्तन महोत्सव भक्ति और आध्यात्मिकता के…
Read More » -
गणेशोत्सव को राज्य महोत्सव का दर्जा : प्रतियोगिता और पोर्टल को मिल रहा जबरदस्त प्रतिसाद
पुणे। राज्य सरकार ने 2025 से गणेशोत्सव को राज्य महोत्सव का दर्जा प्रदान किया है। इस राज्य महाउत्सव के अंतर्गत…
Read More » -
महावितरणचे अध्यक्ष लोकेश चंद्र यांना ‘एनर्जी लीडरशिप अॅवॉर्ड’
मुंबई, दि. ०३ सप्टेंबर २०२५: महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक मा. लोकेश चंद्र यांना इंग्लंडच्या ‘वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्स’तर्फे ऊर्जा क्षेत्रातील…
Read More » -
माणसांनी मुक्त होऊन व्यक्त व्हावं – हभप पुरुषोत्तम महाराज पाटील
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : वाढत्या स्पर्धेच्या युगातील दैनंदिन जीवन जगत असतांना माणसांनी मुक्त होऊन जगावं… आयुष्य जगण्यासाठी प्रत्येकाने…
Read More » -
शाश्वत भविष्यासाठी एआयचा वापर करावा – अभिजित अटले
पुणे, ३ सप्टेंबरः” हवामान अनुकरण, हवेची गुणवत्ता, त्याची देखरेख, अचूक शेती आणि ऊर्जा ऑप्टिमायझेशनमधील अनुप्रयोगद्वारा एआय हा शाश्वतेला पुढे नेत…
Read More » -
‘दगडूशेठ’ गणपतीला २५१ किलोचा रसमलाई मोदक केक
पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती चरणी २५१ किलोचा रसमलाई मोदक केक अर्पण करण्यात आला. डब्लू.एस.फूड्स प्रायव्हेट लिमिटेड तर्फे यांनी…
Read More »