मनोरंजनमराठी

ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या युवा महिला कुस्तीपटूंना आलिया भट्टची भेट

Spread the love

‘अल्फा’*च्या प्रदर्शनापूर्वी आलिया भट्टने पुण्यातील जोग महाराज व्यायामशाळेला भेट देत ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या युवा महिला कुस्तीपटूंशी प्रेरणादायी संवाद साधला. आलियाने या नामांकित प्रशिक्षण केंद्राला भेट देऊन कुस्तीपटूंची कठोर सराव सत्रे आणि मैत्रीपूर्ण कुस्ती सामने पाहिले. यावेळी तिला या खेळाडूंची शिस्त, मेहनत, चिकाटी आणि क्रीडाप्रती असलेले समर्पण जवळून अनुभवता आले.

तिने युवा महिला कुस्तीपटूंशी संवाद साधत त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा तिरंगा उंचावण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन दिले.
ही भेट जिद्द, संघर्ष, चिकाटी आणि मोठी स्वप्ने पाहण्याच्या वृत्तीचा गौरव करणारी ठरली. हेच मूल्य ‘अल्फा’ आणि त्याच्या मुख्य पात्राच्या प्रवासाशीही घट्ट जोडलेले आहेत.

आदित्य चोप्रा निर्मित आणि शिव रावैल दिग्दर्शित *’अल्फा’*मध्ये आलिया भट्ट आणि शरवरी प्रमुख भूमिकेत असून हा चित्रपट येत्या शुक्रवारी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!