मराठी

Your blog category

  • SIR पर आपत्तियों के लिए 12 अक्टूबर तक बढ़ी समयसीमा

    पुणे, :  भारत निर्वाचन आयोग के विशेष गहन पुनरीक्षण (SIR) कार्यक्रम के तहत दावे और आपत्तियां दर्ज कराने की समयसीमा…

    Read More »
  • सेवा सेतू अभियान : १७५० वीजग्राहकांची सौर ऊर्जेला पसंती

    पुणे,: वीजग्राहकांना महावितरणच्या विविध सेवा तसेच केंद्र व राज्य शासनाच्या सौरऊर्जा योजनांची माहिती, मार्गदर्शन आणि अर्ज प्रक्रिया एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा सेतू अभियाना’ला पुणे परिमंडलात चांगला प्रतिसाद मिळत आहे. पुणे परिमंडलात १७२ ठिकाणी उभारलेल्या किऑस्कला आतापर्यंत तब्बल ३४६३ नागरिकांनी भेट देऊन विविध योजनांची माहिती घेतली, तर १७५० ग्राहकांनी छतावरील सौर प्रकल्पासाठी अर्ज केले आहेत.पुणे व पिंपरी-चिंचवड या महानगरांत विविध वॉर्डमध्ये, तर ग्रामीण भागात तालुक्याच्या ठिकाणी सेवा सेतू अभियानांतर्गत महावितरणने किऑस्क उभारले आहेत. या ठिकाणी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना, स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर (SMART) योजना, मागेल त्याला सौर कृषी पंप योजना तसेच मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० याबाबत नागरिकांना माहिती व मार्गदर्शन करण्यात येत आहे. योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे, ऑनलाइन अर्ज प्रक्रिया, अनुदान व आर्थिक लाभ, सौर संचाची क्षमता, अंदाजित खर्च, कर्ज सुविधा तसेच अधिकृत सौर कंत्राटदारांबाबत माहिती किऑस्कवर उपलब्ध करून देण्यात येत आहे. सूर्यघर योजनेंतर्गत १ किलोवॅटला ३० हजार, २ किलोवॅटला ६० हजार, तर ३ किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पासाठी ७८ हजार रुपयांचे अनुदान मिळते. ज्या वीजग्राहकांचा मासिक वीज वापर १०० युनिटच्या आत आहे, अशा ग्राहकांना स्मार्ट योजनेतून लाभ घेता येतो. त्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गासाठी १० हजार, अनुसूचित जाती-जमातींसाठी ५ हजार, तर दारिद्र्य रेषेखालील ग्राहकांना केवळ २५०० रुपयांत १ किलोवॅट क्षमतेचा प्रकल्प घराच्या छतावर लावता येतो. १ किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पातून सरासरी १२० युनिट वीज दरमहा तयार होते. यामुळे ग्राहकांचे वीजबिल शून्य होण्यास मदत होते. महानगरांच्या तुलनेत ग्रामीण भागातून सर्वाधिक ७२४ अर्ज आले आहेत. त्यापाठोपाठ गणेशखिंड शहर मंडलातून ६१४ व रास्तापेठ शहर मंडलातून ४१२ अर्ज सौरप्रकल्पासाठी प्राप्त झाले आहेत. हे किऑस्क १७ ऑक्टोबरपर्यंत उपलब्ध राहणार आहेत. नागरिकांनी जवळच्या किऑस्कला भेट देऊन प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना तसेच स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर (SMART) योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

    Read More »
  • पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या हस्ते प्रथमोपचार केंद्राचे उद्घाटन

    पुणे : गणेश विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी येणारे भाविक, पोलिस बांधव तसेच महानगरपालिका कर्मचाऱ्यांसाठी जनकल्याण फाऊंडेशनच्या वतीने अलका टॉकीज येथे आयोजित…

    Read More »
  • जय गणेशच्या नामघोषात ‘दगडूशेठ’ बाप्पांची वैभवशाली सांगता मिरवणूक

    पुणे : श्रीमंत दगडूशेठ गणपती की जय… मोरया, मोरया… जय गणेश… गणपती बाप्पा मोरया… च्या जयघोषात आणि हजारो भक्तांच्या उपस्थितीत…

    Read More »
  • MPSC विद्यार्थ्यांचे २ ऑक्टोबरपासून पुण्यात बेमुदत धरणे आंदोलन; रोहित पवार आणि डॉ. विश्वजीत कदम यांचा सहभाग

    पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) विद्यार्थ्यांच्या प्रलंबित मागण्यांसह विद्यमान अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्यासाठीचे बहुचर्चित बेमुदत धरणे आंदोलन २ ऑक्टोबर…

    Read More »
  • एकादशी दिनी आळंदीत भाविकांची दर्शनास गर्दी

     इंद्रायणी आरतीस महिला भाविकांचा प्रतिसाद   आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील परिवर्तिनी एकादशी दिनी माऊली मंदिरात भाविकांनी श्रींचे दर्शनास…

    Read More »
  • उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटी

    पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्याचे उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी शहरातील प्रमुख गणेश मंडळांना भेटी देऊन उत्सवाच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या व्यवस्थेचा…

    Read More »
  • तामिळनाडूतील तंजावर येथे २३ रोजी होणार दक्षिण भारतातील पहिलेच मराठी साहित्य संमेलन

    पुणे,  : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयोजित सरफोजीराजे (द्वितीय) मराठी साहित्य संमेलन बुधवार (दि. २३) रोजी तंजावर येथे संपन्न…

    Read More »
  • तरुण अशोक मंडळातर्फे चार दिवस रक्तदान, दोन दिवस मोफत आरोग्य तपासणी

    पुणे : तरुण अशोक मंडळ ट्रस्ट, बुधवार पेठ आणि लायन्स क्लब ऑफ पुणे मैत्री यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सवानिमित्त सलग चार…

    Read More »
  • दगडूशेठ’ गणपती उत्सवमंडपात श्री मोरया गोसावी पालखी सोहळ्याचे स्वागत

    पुणे : श्री मोरया गोसावी यांनी भाद्रपद महिन्यातील मोरगावला सुरु केलली पालखी परंपरा परतीच्या वेळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती उत्सव…

    Read More »
Back to top button
error: Content is protected !!