मराठी

Your blog category

  • संत तुकाराम महाराज पालखी महामार्गास देहूतून भूसंपादनाची मागणी 

    आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : राज्यातील पालखी मार्गांचे डांबरीकरण, रुंदीकरण कामे मोठ्या प्रमाणात होत असताना देहूगाव ते देहूरोड या…

    Read More »
  • विश्व हिंदू परिषदेतर्फे श्री शिवराज्याभिषेक दिनानिमित्त किल्ले सिंहगडावर पालखी सोहळा रविवारी (दि.१५)

    पुणे : भारतीय इतिहासातील सुवर्णक्षण म्हणजे शिवराज्याभिषेक सोहळा. त्यामुळे विश्व हिंदू परिषद, पुणे व श्री शिवराज्याभिषेक अभिवादन समिती (किल्ले सिंहगड)…

    Read More »
  • डिजीलॉकरमध्ये विजेची बिले उपलब्ध लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहन

    मुंबई.आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसेन्स, उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला अशी महत्त्वाची कागदपत्रे इलेक्ट्रॉनिक स्वरुपात सुरक्षित ठेऊन हवे तेव्हा उपलब्ध करून देणाऱ्या केंद्र सरकारच्या डिजिलॉकर या ऑनलाईन सुविधेमध्ये आता महावितरणची वीजबिलेही उपलब्ध झाली असून वीज ग्राहकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक मा. लोकेश चंद्र यांनी बुधवारी केले. मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्याधुनिक माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून वीज ग्राहकांना ईज ऑफ लिव्हिंगच्या आधारे अधिकाधिक सेवा देण्याची सूचना केली आहे. त्यानुसार महावितरणने केंद्र सरकारच्या डिजिलॉकरशी वीजबिले जोडली आहेत. यामुळे वीज ग्राहकांना आपल्या मोबाईल फोनमध्ये डिजिलॉकर ॲपमध्ये ठेवलेल्या महत्त्वाच्या दाखल्यांसोबतच वीजेची बिलेही उपलब्ध होणार आहेत. त्यांना वीजबिल भरण्यासाठी तसेच गरजेनुसार हे बिल कोणाला पाठविण्यासाठी किंवा त्याचा प्रिंट काढण्यासाठी याचा उपयोग होईल. डिजिलॉकर हा केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने डिजिटल इंडिया कार्यक्रमाच्या अंतर्गत सुरू केलेला महत्त्वाचा उपक्रम आहे. त्याचा वापर करून नागरिकांना आपले पॅन कार्ड, वाहन नोंदणी कागदपत्रे, रेशन कार्ड, दहावी मार्कशीट, बारावी मार्कशीट, निवासाचा दाखला असे अनेक दस्तऐवज ॲपमध्ये सुरक्षित ठेवता येतात आणि गरजेनुसार त्यांचा वापर करता येतो. सर्व दाखले मोबाईलच्या ॲपमध्ये ठेवलेले असल्याने ते सदैव सोबत उपलब्ध राहतात. देशात आतापर्यंत ५२ कोटी ८९ लाख नागरिकांनी डिजिलॉकरचा वापर सुरू केला असून त्यांनी त्यात ८५९ कोटी कागदपत्रे ठेवली आहेत. माहिती तंत्रज्ञान कायदा २००० च्या नियमावलीनुसार डिजिलॉकरमधील दस्तऐवज मूळ कागदी प्रत्यक्ष दाखल्याच्या समान समजले जातात व त्याला कायदेशीर दर्जा आहे. महावितरणने आपल्या संगणकीय व्यवस्थेतील बिलांची माहिती डिजिलॉकर सुविधेला उपलब्ध करून दिली आहे. वीज ग्राहकाने आपल्या डिजिलॉकर ॲपमध्ये गेल्यानंतर महावितरण वीज कंपनीची निवड करून आपला वीज ग्राहक क्रमांक दाखल करण्याची कृती एकदाच करायची आहे. त्यानंतर त्या ग्राहकाला आपल्या डिजिलॉकरमध्ये विजेचे चालू महिन्याचे बिल उपलब्ध होईल.

    Read More »
  • पहिली ‘इंडिफ्लाय करंडक’ अजिंक्यपद १३ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धा !!

    पुणे,  ब्रिलीयंट्स स्पोटर्स अ‍ॅकॅडमी तर्फे आयोजित पहिल्या ‘इंडिफ्लाय करंडक’ अजिंक्यपद १३ वर्षाखालील ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेत ब्रिलीयंट्स स्पोटर्स अ‍ॅकॅडमी अ संघ…

    Read More »
  • व्हेनकॉब-कॉनर्र पॉकेट करंडक’ खुली स्नुकर अजिंक्यपद स्पर्धा !!

    पुणे . ब्रिजसँग ट्रेनिंग्स आणि कॉनर्र पॉकेट्स स्नुकर अ‍ॅकॅडमी यांच्या तर्फे आयोजित ‘व्हेनकॉब-कॉनर्र पॉकेट करंडक’ खुली अखिल भारतीय १०-रेड स्नुकर…

    Read More »
  • तीन दिवसीय ‌‘नेक्स्ट जेन करिअर फेस्ट‌’ उपक्रमाचे उद्घाटन 

    पुणे : कला म्हणजे उर्जा निर्मिती आहे. ती सूक्ष्म, संवेदनशील असून तिच्यापर्यंत जाण्यासाठी कलाकाराकडे समर्पण भाव असण्याची नितांत आवश्यकता आहे. कलेतील मूल्ये शिकवली जात नाही…

    Read More »
  • तीन दिवसीय ‌‘नेक्स्ट जेन करिअर फेस्ट‌’ उपक्रमाचे उद्घाटन 

    पुणे : कला म्हणजे उर्जा निर्मिती आहे. ती सूक्ष्म, संवेदनशील असून तिच्यापर्यंत जाण्यासाठी कलाकाराकडे समर्पण भाव असण्याची नितांत आवश्यकता आहे. कलेतील मूल्ये शिकवली जात नाही…

    Read More »
  • उद्योगाच्या प्रगतीत मानव संसाधन विभाग महत्वपूर्ण – डॉ. दीपक शिकारपूर

    मानव केवळ संसाधन नव्हे; अमर्याद क्षमतेचा स्रोत असून, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) मानवाच्या अमर्याद क्षमतेचेच फलित – प्रा. डॉ. संजय बी.…

    Read More »
  • डॉ. श्याम मुंडे बने फर्ग्युसन कॉलेज के नए प्राचार्य

    पुणे। डॉ. श्याम मुंडे को डेक्कन एजुकेशन सोसायटी के फर्ग्युसन महाविद्यालय (स्वायत्त) का अठारहवां प्राचार्य नियुक्त किया गया है। डॉ.…

    Read More »
  • दि विश्वेश्वर सहकारी बँक आता शेड्युल्ड बँक दर्जा

    दि विश्वेश्वर सहकारी बँक आता शेड्युल्ड बँक पुणे, दि. १० जून, २०२५ : पुणे येथे सन १९७२ साली स्थापन झालेल्या…

    Read More »
Back to top button
error: Content is protected !!